मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट June 28, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ♥️ Telegram मराठी व्याकरण हा सर्वात महत्वाचा विषय आहे. म्हणून या विषयावर फोकस करा. All the best👍😍 1 / 19 'हाल-अपेष्टा सहन करण्याचा गुण' समुहदर्शक शब्द ओळखा. तितिक्षा तगाई तिठा दैववादी 2 / 19 विरुद्धार्थी शब्द - अयोग्य जोडी ओळखा. अनुज × अग्रज नितांत × अंत इष्ट × अनिष्ट लघु × गुरु 3 / 19 विरुद्धार्थी शब्द - अयोग्य जोडी ओळखा. ग्राह्य × त्याज्य साम्य × भेद कर्णमधुर × कर्णकटू कृश × कृपण 4 / 19 'भुंगा' समानार्थी शब्द - अयोग्य शब्द ओळखा. भ्रात मिलिंद भ्रमर मधूण 5 / 19 ' सिंह ' समानार्थी शब्द - अयोग्य शब्द ओळखा. केसरी समर पंचानन मृगेंद्र 6 / 19 'ब्रह्मांड आठवणे.' अर्थ ओळखा. पराभव करणे मरणे भीती वाटणे नाश होणे 7 / 19 क्वचित भेटणारी व्यक्ती या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? ओनामा एरंडाचे गोऱ्हाळ उंटावरचा शहाणा उंबराचे फूल 8 / 19 अशुद्ध शब्द ओळखा. परीक्षा प्राविण्य नावीन्य उज्वल 9 / 19 'सम' उपसर्ग नसलेला शब्द ओळखा. संतोष संगम संस्कृती सुंगध 10 / 19 कोणता वाङ मय रसाचा प्रकार नाही. शृंगार रौद्र तिखट शांत 11 / 19 कोणता काव्य रसाचा गुण नाही? प्रसाद माधुर्य ओज हास्य 12 / 19 कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आला नाही. भाकरी अण्णा हापुस कोबी 13 / 19 कोणती शब्दाची जात विकार या प्रकारात येत नाही? क्रियाविशेषण अव्यय नाम सर्वनाम विशेषण 14 / 19 विजोड पद ओळखा. गाय घोडा म्हैस बैल 15 / 19 कोणते सामान्य नाम नाही? कळप वर्ग कापड हिमालय 16 / 19 कोणता प्रकार निबंधाचा प्रकार नाही? वर्णनात्मक कल्पनात्मक रसात्मक चरित्रात्मक 17 / 19 कोणता तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार नाही. पेक्षा तर परीस विना 18 / 19 वर्णाचा चुकीचा क्रम - अयोग्य शब्द ओळखा. तप्तर चमत्कार शब्द शुद्ध 19 / 19 कोणत्या केवलप्रयोगी प्रशंसात्मक अव्ययाचा प्रकार नाही. शाबास अहाहा फक्कड वाहवा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp