मराठी व्याकरण सराव टेस्ट 32

0
Created on By Laksh Career Academy Solapur

33 - स्पेशल मराठी ग्रामर Test (2025)

  • मराठी व्याकरण टेस्ट
  • खाली स्टार्ट बटन दिसेल त्यावर क्लिक करा आणि टेस्ट सोडवायला सुरवात करा. 

एकूण गुण - 15   | Passing - 10 

या टेस्ट मध्ये किती मूले आणि मुली आउट  ऑफ out मार्क घेतील ते आपण बघूया 😍😍 

ऑल द बेस्ट 

जर तुम्हाला पोलीस भरतीचा Free क्लास करायचा असेल तर खाली Laksh career academy,solapur हे ऍप दिलेल आहे त्याला क्लिक करा आणि जॉइन करून घ्या.. 

App Download करण्यासाठी इथे क्लिक करा

1 / 21

विग्रह ओळखा. 'पित्राज्ञा'

2 / 21

टाकाऊ पदार्थ साठविण्यासाठी वनस्पतींच्या कोणत्या भागाचा वापर केला जातो?

3 / 21

ज्या वर्णाचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना ……..म्हणतात.

4 / 21

खालीलपैकी कोणता ग्रंथ वैदिक साहित्याचा भाग नाही ?

5 / 21

हरि हर' या शब्दांतील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते ?

6 / 21

तो उठला आणि चटकन निघून गेला. (अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.)

7 / 21

अयोग्य संधी ओळखा.

8 / 21

मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा.

9 / 21

खालील शब्दापैकी उभयान्वयी अव्यय कोणते ?

10 / 21

"श, ष, स" या वर्णांना काय म्हणतात ?

11 / 21

त्याची छी-थू झाली. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा

12 / 21

'बालकवी' हे कोणाचे टोपणनाव आहे ?

13 / 21

'गुरु' या शब्दाचे अनेकवचन ओळखा.

14 / 21

आकाश का निळे दिसते ?

15 / 21

'कटी' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

16 / 21

'गरज सरो, वैद्य मरो' या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.

17 / 21

'पुरोगामी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

18 / 21

'नाव सोनूबाई हाती कथिलाचा वाळा' या म्हणीशी साधर्म्य असलेली म्हण ओळखा. (सिंधुदूर्ग शिपाई पो.भ.२०१९)

19 / 21

विठ्ठल' या शब्दाची जात ओळखा.

20 / 21

'मधुने लाडू खाल्ला' या वाक्यातील कर्ता ओळखा.

21 / 21

प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द शोधा

Your score is

The average score is 0%

0%

मराठी ग्रामर विशेष सराव टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा… 

एकूण गुण – 21  | Passing – 15

आतापर्यंत आलेले IMP प्रश्न यात घेतेले आहेत सर्वांनी ही टेस्ट नक्की सोडवा.. 

 

Leave a Comment