Marathi grammar Practice Test No. 29

0
Created on By Laksh Career Academy Solapur

स्पेशल मराठी ग्रामर Test 29 (2025)

  • मराठी व्याकरण टेस्ट
  • खाली स्टार्ट बटन दिसेल त्यावर क्लिक करा आणि टेस्ट सोडवायला सुरवात करा. 

एकूण गुण - 15   | Passing - 10 

या टेस्ट मध्ये किती मूले आणि मुली आउट  ऑफ out मार्क घेतील ते आपण बघूया 😍😍 

ऑल द बेस्ट 

जर तुम्हाला पोलीस भरतीचा Free क्लास करायचा असेल तर खाली Laksh career academy,solapur हे ऍप दिलेल आहे त्याला क्लिक करा आणि जॉइन करून घ्या.. 

App Download करण्यासाठी इथे क्लिक करा

1 / 25

' किती उंच पर्वत आहे हा ! ' विधानार्थी वाक्य करा.

2 / 25

' सामान्य लोकांत अपवादाने आढळणारा सज्जन ' या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.

3 / 25

' गर्जेल तो पडेल काय ' हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते.

4 / 25

गावचे प्रवेशद्वार........

5 / 25

' डोळ्यांना दिसणारे आणि कानाला ऐकू येणारे संपर्काचे माध्यम ' या शब्दसमूहाचा योग्य शब्द ओळखा.

6 / 25

निमंत्रण आले तर मी येईन. हा वाक्यप्रकार...... आहे.

7 / 25

' नानाचा अभिनय कृत्रिम वाटत नाही ' या वाक्याचे होकारार्थी वाक्य कोणते ?

8 / 25

तीन रस्ते एकवटतात ती जागा.

9 / 25

' मोजकी असे बोलणारा ' कोण असतो ?

10 / 25

निराश्रित मुलांचा सांभाळ करणारी संस्था......

11 / 25

' देवळाच्या कळसाखाली असलेली डेऱ्याच्या आकाराची बंदिस्त जागा ' या शब्दसमूहाचा खालील पैकी एक शब्द सुचवा.

12 / 25

' जो करेल तो भरेल ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

13 / 25

' मी येथे थांबतो ' - या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ?

14 / 25

वाक्यप्रकार ओळखा. ' वडीलधारी माणसे म्हणतात , की प्रत्येकाने कर्तव्य पार पाडावे.'

15 / 25

' ज्याला लिहिता वाचता येत नाही असा...........? '

16 / 25

' अनुज ' या शब्दाचा अर्थ काय ?

17 / 25

कष्ट करून जीवन जगणारे म्हणजे........

18 / 25

' घरात जा व पाणी आण.' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे.

19 / 25

दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. ( वाक्य प्रकार ओळखा.)

20 / 25

' आता त्याने हट्ट सोडवा. ' या वाक्याचा प्रकार सांगा.

21 / 25

' पेपर खूप सोपा आहे.' या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ?

22 / 25

पुढील शब्दसमुहाचा योग्य शब्द निवडा. चारही बाजूने पाणी असलेला भूप्रदेश ......

23 / 25

माशासारखे डोळे असलेली.........?

24 / 25

दोन नद्यांमधील प्रदेश.......?

25 / 25

' स्वगत ' या शब्दाचा अर्थ काय ?

Your score is

The average score is 0%

0%

एकूण गुण – 25 | Target – 20 गुण

बघूया किती मुले या पेपर मध्ये Out off out mark घेतील.

 

पोलिस भरती 2024,10 हजार + पोलिसांची भरती,पोलीस भरती जागा ,पोलीस भरती 2024,पोलीस भरती 2025,पोलीस भरती कागदपत्रे,पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका,पोलीस भरती साठी योग्य time table,पोलीस भरतीची तयारी कशी करावी,पोलीस,शारीरिक चाचणीबद्दल संपूर्ण माहिती

Police bharti 2025 vacancy, police bharti full day timetable, police bharti special test

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!