मराठी ग्रामर टेस्ट गेम – विशेषण

0

मराठी स्पेशल टेस्ट ( विशेषण )

विशेषण हा खूप imp टॉपिक आहे. हा टॉपिक सोपा वाटत असला तरी सोपा नाही, म्हणून विचार करून बरोबर उत्तर दया.

All the best 👍♥️

1 / 20

खालील शब्दातील गुनविशेषण ओळखा.

2 / 20

खालील शब्दातील सर्वनामिक विशेषण कोणते?

3 / 20

खालील शब्दातील धातुसाधित विशेषण ओळखा.

4 / 20

खालील नामसाधित विशेषण कोणते?

5 / 20

खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते?

6 / 20

'श्रवण' या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.

7 / 20

प्रथम हे कोणते विशेषण आहे.

8 / 20

पाच हजार यातील पाच कोणते विशेषण आहे.

9 / 20

नामाची व्याप्ती मर्यादित करण्याऱ्या शब्द जातीस कोणते नाव आहे.

10 / 20

खालील शब्द समुहातील कोणते विशेषण अयोग्य आहे.

11 / 20

खालील शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

12 / 20

विशेष्य म्हणजे काय?

13 / 20

हा, असा, असला, इतका, ही कोणती विशेषणे आहेत.

14 / 20

योग्य विधान निवडा.

15 / 20

पुढीलपैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते.

16 / 20

अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण कोणते.

17 / 20

पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा. 'सत्तरावे वर्ष'

18 / 20

'हिरवे हिरवेगार गालिचे' या ओळीतील विशेषणाचा प्रकार ओळखा.

19 / 20

पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचे असलेले 'विशेषणाचे सामान्य रूप' होणारे विशेषण कोणते आहे?

20 / 20

...... हे विशेषण विकारी नाही.

Your score is

The average score is 0%

0%

विशेषण वर सर्व imp प्रश्न टाकेलेले आहेत सर्वांनी नक्की सोडवा 👍

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!