Marathi + GK Test No. 08 February 3, 2025 by Ashwini Kadam मराठी + GK टेस्ट no.08 TelegramAll the best 👍🏻❤️जिंकता केव्हाही येत फक्त मनगट कोणाकडे गहाण नसावं...!!आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 1 / 20खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. चंपारण्य सत्याग्रह - 1920 भारत छोडो चळवळ - 1940 खेडा सत्याग्रह - 1919 असहकार आंदोलन - 1920 2 / 20भारतीय राज्यघटना केव्हा पासून लागू करण्यात आली ? 26 जानेवारी 1950 15 ऑगस्ट 1947 26 नोव्हेंबर 1949 26 डिसेंबर 1949 3 / 20यंग इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक...... हे होते महात्मा गांधी राजा राममोहन रॉय पंडित नेहरू लाला लजपतराय 4 / 20महाराष्ट्रात जांभा खडक प्रामुख्याने कोठे आढळतो ? विदर्भ कोकण मराठवाडा खान्देश 5 / 20भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण ? रतन टाटा मुकेश अंबानी गौतम अदानी दीपक पारेख 6 / 20शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ? चीन भारत जपान इराण 7 / 20अधिकृत महाराष्ट्र गीताचे बोल कोणी लिहिले ? राजा बढे साबळे कुसुमाग्रज व. पु. काळे 8 / 20मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता ? मेंदू त्वचा लहान आतडे मोठे आतडे 9 / 20भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात ? कलम 315 कलम 360 कलम 361 यापैकी नाही 10 / 20छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत? रिसाल डबीर बारगीर सिलाहदार 11 / 20' अनल ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पाणी विष पावक दूध 12 / 20दुराग्रही म्हणजे ? हट्टीपणा करणारा दूर जाणारा दुर्लक्ष करणारा कारस्थान करणारा 13 / 20पगडा बसणे म्हणजे ? छाप उमटणे फेटा घालणे चोरी होणे यापैकी नाही 14 / 20' गणपतीचा मोदक हा नैवेद्य आहे. ' विभक्ती ओळखा. पंचमी चतुर्थी षष्टी सप्तमी 15 / 20कुडी तशी........ माडी काडी पुडी उडी 16 / 20झाड कोणी लावले ? सर्वनामाचा प्रकार ओळखा. संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम यापैकी नाही 17 / 20खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर नाही ? ए ऐ ओ ई 18 / 20मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाही. वाक्यातील अव्यय ओळखा. केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय 19 / 20गर्भगळीत होणे. मरणे गर्भ असणे घाबरणे पळून जाणे 20 / 20' सतेज ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अतेज वितेज निस्तेज यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp