Marathi + GK Test No. 07 February 2, 2025 by Ashwini Kadam मराठी + GK टेस्ट no. 07 TelegramAll the best 👍🏻❤️Today,No plan this is only plan आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील START बटण वर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻👇🏻 1 / 20दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करणे कामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती ? CID CBI ROW NIA 2 / 20महाराष्ट्र राज्याच्या पोलिस ध्वजावर अभय निदर्शक असे चित्र कोणते ? हाताचा पंजा सिंहमुद्रा चरखा अशोक चक्र 3 / 20पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती ? NCRB RAW BPR & D DRDO 4 / 20खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा. नायट्रोजन युरिया शेणखत पॉटॅश 5 / 20सन 2024 चा वि. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला ? चंद्रकुमार नलगे भारत सासणे रवींद्र शोभणे यापैकी नाही 6 / 20तात्या टोपे यांचा जन्म कोठे झाला ? चंदीगड निफाड सिन्नर येवला 7 / 20सूर्यकिरण जमिनीवर पोहचण्यास किमान.... वेळ लागतो. 8 सेकंद 8 मिनिट 8 तास 1 दिवस 8 / 20नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे ? बिहार पश्चिम बंगाल झारखंड आंध्र प्रदेश 9 / 20भारताचे 29 वे राज्य कोणते ? मिझोरम सिक्कीम तेलंगणा झारखंड 10 / 20जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध कोणत्या क्रांतीकरकाने केला ? अनंत कान्हेरे वासुदेव देशपांडे काशीराम फडणवीस यापैकी नाही 11 / 20' लाळ घोटणे ' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. मिळण्याची इच्छा धरणे भांडण लावणे शिव्या देणे तहान लागणे 12 / 20खालीलपैकी कोणती स्वर संधी अयोग्य आहे. अ + ई = ऐ आ + उ = ओ अ + ए = ऐ आ + ऋ = आर् 13 / 20" माऊलीच्या दिग्धापरी आले मृगाचे तुषार. " उपमेय ओळखा माऊलीचे दुग्ध मृगाचे तुषार तृप्त करणे परी 14 / 20गाय गुराख्याकडून बांधली जाते. प्रयोग ओळखा. प्रधानकर्तूक कर्मणी शक्य कर्मणी कर्मकर्तरी पुराण कर्मणी 15 / 20' समरस होणे ' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. गुंग होणे कीर्ती मिळविणे हताश होणे कृतार्थ होणे 16 / 20' पाचामुखी परमेश्वर ' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. देवाची कृपा असल्यास आपले कोणी काहीही बिघडू शकत नाही. देवाची प्रार्थना करणे बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे. यापैकी नाही 17 / 20' भारूड ' हा रचना प्रकार कोणी रूढ केला ? संत तुकाराम संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत नामदेव 18 / 20कठोर तालु व कोमल तालु यांच्या मधल्या भागास.... म्हणतात. औष्टय मुर्धा कंठ यापैकी नाही 19 / 20चुकीची जोडी ओळखा. स्वल्प विराम - एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास अपसारण चिन्ह - एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास संयोग चिन्ह - दोन वाक्य जोडताना पूर्णविराम - वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास 20 / 20खालीलपैकी काव्यग्रंथ व कविची अयोग्य जोडी ओळखा. केकावली - मोरोपंत ज्वाला आणि फुले - बाबा आमटे भावार्थदीपिका - वामन पंडित अभंग गाथा - संत तुकाराम Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी… ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp