Marathi + GK Test No. 05 January 29, 2025 by Ashwini Kadam Marathi + GK Test No. 05 Telegram All the best 👍🏻❤️ जिंकताना अहंकारावर आणि हरत असताना विचारांवर नियंत्रण ठेवा..!! आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 1 / 20 भारतीय राज्यघटनेत कलम 315 कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे ? राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना नॅशनल टेस्टिंग एजन्सी ची स्थापना राज्य निवडणूक आयोगाची स्थापना नियंत्रक व महालेखा परीक्षक 2 / 20 कोणत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांपासून संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी वापर सुरू झाला ? 1999 2008 2004 2005 3 / 20 खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मुलद्रव्य नाही ? रेडियम पोलोनियम बोरियम झरकोनियम 4 / 20 धातूला ठोकल्यामुळे त्याचा पत्रा तयार होतो या गुणधर्माला.......म्हणतात. तन्यता वर्धन्यता नादमयता किरणोस्तारी 5 / 20 जेव्हा द्रावणाचे PH मूल्य 7 असते तेव्हा द्रावण....... असते. आम्लधर्मी आम्लारी धर्मी उदासीन संमिश्र 6 / 20 लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत सभासदांची संख्या ठरविण्यात येते जर गावाची लोकसंख्या 3001 ते 4500 असेल तेव्हा सभासदांची संख्या किती ? 11 09 10 13 7 / 20 खालीलपैकी कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त T20 विश्वचषक जिंकले आहे ? श्रीलंका इंग्लंड भारत पाकिस्तान 8 / 20 दरवर्षी.... हा उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो ? 21 जून 21 एप्रिल 21 मे 21 जुलै 9 / 20 भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली ? 25 जानेवारी 1950 15 ऑगस्ट 1950 25 जानेवारी 1951 26 जानेवारी 1950 10 / 20 पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे. पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी उत्तरेकडून दक्षिणेकडे फिरते. पृथ्वी दक्षिणेकडून उत्तरेकडे फिरते. 11 / 20 ' जितेंद्रीय ' समास ओळखा. अव्ययीभाव समास तत्पुरुष समास समानाधिकार बहुव्रीही समास द्विगु समास 12 / 20 ' बाईमाणूस ' या शब्दाचे लिंग ओळखा. स्त्रीलिंग पुल्लिंग नपुंसकलिंग यापैकी नाही 13 / 20 ई - कारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन.... होते. एकारान्त वाकारान्त तेच राहते याकारान्त 14 / 20 विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखा. आत चतुर्थी पंचमी सप्तमी षष्टी 15 / 20 ' महिना ' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे. अरबी फारसी कानडी तेलगू 16 / 20 वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा ' ढोलके वाजणे ' गाजावाजा करणे गुप्त गोष्ट उघड करणे मोठ्याने रडणे फसवणे 17 / 20 कानामागे टाकणे सहज ऐकू येणे दुर्लक्ष करणे चाहूल घेणे लक्षपूर्वक ऐकणे 18 / 20 ' खुण ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. चिन्ह वध काळजी भांडण 19 / 20 ' सूर्य डोंगराआड गेला.' वाक्यातील ' डोंगराआड ' हा शब्द कोणते कार्य करतो. विधानपूरक आधारपूरक कर्मपूरक यापैकी नाही 20 / 20 तू लाडू खाल्लास. वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तू - भाव संकर कर्तुं - कर्म संकर कर्म - भाव संकर यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी… ❤️ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp