Marathi + GK Test No. 04 January 28, 2025 by Ashwini Kadam Marathi + GK Test No. 04 TelegramAll the best 👍🏻❤️तुझं युद्ध तुझ्याशीच आहे.लढायच पण तुलाच..आणि जिंकायचं पण तुलाच...!! आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 1 / 20माझा मऱ्हाटाची बोलू कवतीके | परी अमृतानेही पैजेसी जिंके | ऐसी अक्षरेंची रसिके मेळवीन | या कोणत्या पंक्ती आहेत ? संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत गाडगे महाराज 2 / 20जगात सर्वात सुखी असा कोण आहे. या वाक्याचे विधानार्थी वाक्य करा. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. जगात सर्व सुखी आहेत. जगात सर्व दुःखी आहेत. जगात दुःखी असा कोणीच नाही. 3 / 20खालीलपैकी कोणते अक्षरगणवृत्त नाही? शार्दुलविक्रीडीत मंदारमाला दिंडी हरिणी 4 / 20" घासावा शब्द | तासावा शब्द | तोलावा शब्द | बोलण्यापूर्वी || शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा | वेतावेत शब्द | शस्त्रधारे ||" या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत ? संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत रामदास 5 / 20वाक्यप्रचाराचा विसंगत पर्याय निवडा. आनंदाला पारावर न उरणे. आभाळ ठेंगणे होणे. आकाशाला गवसणी घालणे. आनंद गगनात मावेनासा होणे. 6 / 20अयोग्य जोडी ओळखा. भेंडीची भाजी - निष्क्रिय व्यक्ती ईडलिंबू - आडदांड मात्र गुणी व्यक्ती मेषपात्र - कर्तुत्वशून्य व्यक्ती उपटसुंभ - पोकळ अधिकार गाजवणारी व्यक्ती 7 / 20" आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने | शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू || शब्दची आमुच्या जीवांचे जीवन | शब्द धन वाटू जन लोका ||" या ओळी कोणाच्या आहेत? संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत रामदास यापैकी नाही 8 / 20गळ्याला तात लावणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. प्राणांतिक संकटात घालणे. गुप्त ठेवणे आत्महत्या करायला लावणे समूळ नायनाट करणे 9 / 20' नाथ हा माझा ' हे आत्मचरित्र कोणत्या मराठी अभिनेत्याच्या आयुष्य वर्णनावर त्याच्या पत्नीने लिहिले आहे ? लक्ष्मीकांत बेर्डे काशिनाथ घाणेकर रवींद्र महाजनी सचिन पिळगावकर 10 / 20' मौळी ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मस्तक छातीचा पिंजरा गळा मान 11 / 20सैनिकी प्रशिक्षण देणारी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग महाराष्ट्रात कोठे आहे ? बेलापूर , नवी मुंबई दापोडी , पुणे हिंगना, नागपूर मरोळ, मुंबई 12 / 20महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण ? चंद्रा अय्यगार मनीषा म्हैसकर विजयालक्ष्मी बिदरी सुजाता सौनिक 13 / 20छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाल्यावर आपल्या कलेचा चाहता रसिक या जगात राहिला नाही ' म्हणून कोणत्या चित्रकाराने आपली चित्रे पंचगंगेच्या पात्रात सोडून दिली ? आबालाल रहीमान बाबुराव पेंटर राजा रविवर्मा श्रीपाद सातवळेकर 14 / 20लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळास..... म्हंटले जाते. शक्तीस्थळ शांतीवन विजयघाट किसानघाट 15 / 20चुकीची जोडी ओळखा. कॅबिनेट मिशन - 1946 ऑगस्ट ऑफर - 1938 माउंटबॅटन योजना - 1947 क्रिस्प मिशन - 1942 16 / 20इंग्रज भारताचे आर्थिक शोषण करत असल्याबाबतचा आर्थिक नि:सारणाचा सिद्धांत ( Economic drain theory ) कोणी मांडला ? फीरोजशहा मेहता दादाभाई नौरोजी गोपाळ कृष्ण गोखले महादेव गोविंद रानडे 17 / 20चुकीची जोडी ओळखा. कान्हूरचे पठार- यवतमाळ कास पठार - सातारा तोरणमाळ पठार - नंदुरबार खानापूरचे पठार - सांगली 18 / 20जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क " कौबूल लामजाओ " हा भारतातील कोणत्या राज्यात आहे ? जम्मू आणि काश्मीर मणिपूर मिझोरम अरुणाचल प्रदेश 19 / 20पोलाद तयार करण्यासाठी......... या खनिजाचा वापर करतात. बॉक्साईड मॅग्नीज ॲल्युमिनियम यापैकी नाही 20 / 20भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 अ मध्ये नागरिकांचे मूलभूत कर्तव्य सांगितली आहेत. खाली दिलेल्या मूलभूत कर्तव्यामधील विसंगत पर्याय ओळखा. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग मतदान करणे , कर भरणे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे देशाचे संरक्षण करणे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp