” काळ – काम – वेग ” imp गणित स्पेशल टेस्ट 😍

0

स्पेशल गणित टेस्ट ' काळ - काम - वेग '♥️

गणित हा सगळ्यांना अवघड जाणारा विषय आहे, तुम्हाला जे अवघड वाटते ते तुम्ही इग्नोर करता, आणि यातच जास्त मार्क जातात. म्हणून जे अवघड वाटतं त्याच्यावर जास्त फोकस करा.

♥️सिर्फ एक इंसान ही आपको
आगे लेकर जायेगा, और वो है
आप खुद....!
All the best👍✨️

1 / 10

15 मजूर रोज आठ तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील?

2 / 10

' अ ' एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास 'ब' ला 24 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?

3 / 10

अ, ब, क हे तिघे मिळून एक काम आठ दिवसात पूर्ण करतात.एकटा ' ब ' ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर ' क ' ला काम करण्यास तीस दिवस लागतात; तर' अ ' तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पुर्ण करेल?

4 / 10

9 पुरुष एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. जर 4 पुरुष 6 स्त्रियाएवढे काम करीत असल्यास, 18 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?

5 / 10

एक काम 12 मुले 18 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुष आहे एवढे काम करीत असतील; परत तेच काम 18 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील?

6 / 10

जर 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 6 पुरुष आणि 3 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील?

7 / 10

काही माणसे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. तर त्या कामाच्या दुप्पट काम, पूर्वीच्या माणसांच्या निमपट माणसे किती दिवसात पूर्ण करतील?

8 / 10

6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरीत्या किती दिवसात पूर्ण करतील ?

9 / 10

A व B अनुक्रमे एक काम 10 दिवसात व 15 दिवसात पूर्ण करतात.A ने काम करण्यास सुरुवात केल्यावर 5 दिवसानंतर B त्यात सामील झाला तर ते उरलेले काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील?

10 / 10

अ एक काम 10 दिवसात करतो, ब तेच काम 15 दिवसात करतो तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील?

Your score is

The average score is 0%

0%

हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. वही पेन जवळ ठेऊन गणित टेस्ट सोडावा.

कोणतेही काम अवघड नसते,

त्या कामाचा आळस करून आपण

ते काम अवघड करतोत.😇

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!