स्पेशल टेस्ट no.257

0

स्पेशल टेस्ट no.257

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 35

वसाहत काळात........हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते .

2 / 35

पालेगारांचा उठाव.........या भागात झाला.

3 / 35

' द ग्रेट रिबेलियन ' या पुस्तकाचे लेखक कोण ?

4 / 35

आदिवासींच्या विकासासाठी ' कोसबाड प्रकल्प ' कोणी स्थापन केला ?

5 / 35

.........या दिवशी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.

6 / 35

महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला?

7 / 35

भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता ?

8 / 35

शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला ?

9 / 35

चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती ?

10 / 35

1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना.........यांनी केली.

11 / 35

......... या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले.

12 / 35

रौलेट एक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते ?

13 / 35

खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ?

14 / 35

जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर......होता.

15 / 35

खालीलपैकी कोणते 19 व्या शतकातील वृत्तपत्र नव्हते ?

16 / 35

खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे ?

17 / 35

जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते ?

18 / 35

भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

19 / 35

रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव...... होते.

20 / 35

ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमीन...... असते.

21 / 35

भारताचा कमाल पूर्व-पश्चिम विस्तार किती कि.मी. आहे ?

22 / 35

महाराष्ट्रात सरकार तत्त्वावर सर्वात पहिला हातमाग......... येथे सुरू झाला.

23 / 35

नंदुरबार हा जिल्हा.........प्रशासकीय विभागात येतो.

24 / 35

आशिया खंडातील सर्वात मोठे पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती ?

25 / 35

कर्नाळा किल्ला......... जिल्ह्यात आहे.

26 / 35

खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापती पद भूषविले नाही ?

27 / 35

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात ?

28 / 35

भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे.

29 / 35

मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये.........याचा वापर केला जातो.

30 / 35

जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे........ हे अध्यक्ष असतात.

31 / 35

आधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या पूर्वजा मध्ये कर्पारगुहीकेची क्षमता अधिक होती ?

32 / 35

जत्रांमध्ये........स्थायु उती असतात.

33 / 35

खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता ?

34 / 35

बल म्हणजे....... यांचा गुणाकार होय.

35 / 35

हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून...... हे औषध वापरतात.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!