GK SPECIAL TEST NO. 84 July 12, 2024 by Ashwini Kadam GK स्पेशल टेस्ट no. 84 TelegramAll the best 👍❤️एक गोष्ट लक्षात ठेवा ,वेळेकडे एवढा वेळ नसतो की ,वेळ पुन्हा तुम्हाला वेळ देईल...म्हणून आत्ता वेळ आली आहे ती हातातून जाऊ देऊ नका...!!आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही ? रोजगाराचा अधिकार माहितीचा अधिकार बालकांचे अधिकार समान कामासाठी समान वेतन 2 / 15पुढीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो ? शिक्षक दिन वसुंधरा दिन बालदिन ध्वज दिन 3 / 15पुढीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे ? माहितीचा अधिकार कायदा अन्नसुरक्षा कायदा हुंडा प्रतिबंधक कायदा यापैकी कोणतेही नाही 4 / 15लोकशाहीचा गाभा म्हणजे....... सत्तेचे विकेंद्रीकरण प्रौढ मताधिकार राखीव जागांचे धोरण न्यायालयीन निर्णय 5 / 15निवडणूक आयुक्तांची नेमणूक....... करतात. राष्ट्रपती प्रधानमंत्री लोकसभा अध्यक्ष उपराष्ट्रपती 6 / 15मतदार संघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची........ समिती करते. निवड परिसीमन मतदान वेळापत्रक 7 / 15राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना........ म्हटले जाते. सरकार समाज राजकीय पक्ष सामाजिक संस्था 8 / 15जस्टीस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर......या राजकीय पक्षात झाले. आसाम गण परिषद द्रविड मुनेत्र कळघम शिवसेना जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स 9 / 15शेतकरी चळवळीची........ही प्रमुख मागणी आहे. वन जमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा. शेतमालाला योग्य भाव मिळावा. ग्राहकांचे संरक्षण करणे. धरणे बांधावीत. 10 / 15लोकशाहीमध्ये.......... निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात. राजकीय पक्ष न्यायालय सामाजिक संस्था वरीलपैकी नाही 11 / 15जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांना पुढील मोठे आव्हान म्हणजे...... धार्मिक संघर्ष लोकशाही कारवाया लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे गुंडगिरीला महत्त्व 12 / 15उदारमतवादी राष्ट्रवादाचा उगम हा........ राज्यक्रांतीत झाला. अमेरिकन रशियन फ्रेंच ब्रिटिश 13 / 15चुकीची जोडी ओळखा. ॲरिस्टॉटल - जर्मन विचारवंत जॉ बोडीन - फ्रेंच विचारवंत वूड्रो विल्सन - अमेरिकन विचारवंत हेरॉल्ड लास्की - ब्रिटिश विचारवंत 14 / 15' ऑन लिबर्टी ' हा ग्रंथ......यांनी लिहिला. रॉबर्ट नॉझीक थॉमस हॉब्ज जे. एस. मिल इसाया बर्लीन 15 / 15' स्वराज ' ही संकल्पना....... यांनी मांडली आहे. महात्मा गांधी महात्मा फुले डॉ. आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)