GK SPECIAL TEST NO. 83 July 11, 2024 by Ashwini Kadam GK स्पेशल टेस्ट no. 83 TelegramAll the best 👍❤️क्षितिजा पलीकडे ध्येय असावं अन गरुड भरारीची तयारी, बाहूंमध्ये बळ असावं अन मनामध्ये उभारी...!!आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15शीतयुद्ध...... या घटनेमुळे संपले. संयुक्त राष्ट्रांची स्थापना सोव्हिएत रशियाचे विघटन लष्करी संघटनांची निर्मिती क्यूबाचा संघर्ष 2 / 15आणूऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश....... हा होता. लष्करी क्षमता निर्माण करणे ऊर्जेची निर्मिती करणे अणुचाचणी करणे अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे 3 / 15जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट..,....हे बनले आहे. आण्विक विकास आर्थिक विकास अणुचाचणी सुरक्षा व्यवस्था 4 / 15भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे. मुक्त आर्थिक धोरण परस्परावलंबन अलिप्ततावाद आण्विक विकास 5 / 15इ. स. 1974 साली भारताने.......या ठिकाणी अणुचाचणी केली. श्रीहरीकोटा पोखरण थुंबा जैतापूर 6 / 15भारताचे...... हे सर्व संरक्षक दलाचे सरसेनापती असतात. प्रधानमंत्री संरक्षण मंत्री राष्ट्रपती राज्यपाल 7 / 15भारताच्या सागरी किनाऱ्यांच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल...... भूदल तटरक्षक दल सीमा सुरक्षा दल जलद कृतीदल 8 / 15विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी.......ची स्थापना करण्यात आली. BSF CRPF NCC RPF 9 / 15पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही ? अमेरिका जर्मनी रशिया चीन 10 / 15भारतात बाल - कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था...... युनिसेफ युनेस्को विश्वस्त मंडळ रेडक्रॉस 11 / 15संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या....... 190 193 198 199 12 / 15भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली करणारा देश..... पाकिस्तान नेपाळ बांगलादेश म्यानमार 13 / 15भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश..... पाकिस्तान व चीन नेपाळ व भूतान म्यानमार व मालदीव अफगाणिस्तान व अमेरिका 14 / 15भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधांवर प्रभाव असणाऱ्या बाबी....... दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक काश्मीर समस्या अन्वस्त्रविषयक संघर्ष वरील सर्व समस्या 15 / 15पुढीलपैकी कोणती स्वरूपाची समस्या आंतरराष्ट्रीय आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद कावेरी पाणी वाटप निर्वासितांचे प्रश्न आंध्र प्रदेशातील नक्षलवाद Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)