GK SPECIAL TEST NO. 82

Gk स्पेशल टेस्ट no. 82

All the best 👍❤️

" कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा, 

कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास,

आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीच वेळ येणार नाही, 

म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा,

       प्रयत्नवादी व्हा,

यश तुमची वाट पाहात आहे...!!" 

आज पासून आपण GK स्पेशल टेस्ट सुरु करत आहोत. सर्व प्रश्न imp असणार आहेत. सर्वांनी नक्की सोडवा.

👇👇👇👇

1 / 15

प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार........ करते.

2 / 15

प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान.......सभा होणे बंधनकारक असते.

3 / 15

महाराष्ट्रात सध्या.......जिल्हे आहेत

4 / 15

शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे.......कामकाज पाहते.

5 / 15

नगरपरिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवतो.....

6 / 15

महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली त्या शहराचे नाव........

7 / 15

कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही ?

8 / 15

संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?

9 / 15

खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते ?

10 / 15

मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

11 / 15

संसदीय शासन पद्धती...... येथे विकसित झाली.

12 / 15

अध्यक्षीय शासन पद्धतीत..... हे कार्यकारी प्रमुख असतात.

13 / 15

लोकसभेवर...... पद्धतीने उमेदवार निवडून पाठविले जातात.

14 / 15

भारताचे.... हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.

15 / 15

कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!