GK special test April 14, 2023 by Ashwini Kadam 0 GK स्पेशल टेस्ट ( 2023 ) TelegramAll the best 👍❤️खुल जाएंगे सभी रास्तेतू रुकावट से लड़ तो सही सब होगा हासिल तू अपने जिद पर अड़ तो सही...!!आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 152023 G - 20 गटाचे अध्यक्ष पद कोणत्या देशाकडे आहे ? इंडोनेशिया भारत नेपाळ बांगलादेश 2 / 15गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत ? अम्रीशराव आत्राम विजय वडेटीवारा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे 3 / 15केंद्रीय यंत्रणाचे ED पूर्ण नाव काय ? Information directorate English directorate Empanelment directorate Engineering directoriete 4 / 15भारताचे पहिले गृहमंत्री कोण ? सरदार वल्लभभाई पटेल डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ. राममनोहर लोहिया 5 / 15महाराष्ट्र दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो ? 15 ऑगस्ट 26 जानेवारी 01 मे 08 मार्च 6 / 15इ. स.1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली ? ब्राम्हो समाज सत्यशोधक समाज प्रार्थना समाज आर्य समाज 7 / 15चौरीचौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? महाराष्ट्र छत्तीसगड उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल 8 / 15कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो ? 7 एप्रिल 14 जून 29 सप्टेंबर 14 डिसेंबर 9 / 15ऑपरेशन ' सर्द हवा ' हे ऑपरेशन कोणातर्फे राबविले जाते ? भारतीय नौदल भारतीय सीमा सुरक्षा दल भारतीय भूदल भारतीय वायुदल 10 / 152023 च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला ? राजस्थान महाराष्ट्र उत्तराखंड केरळ 11 / 15नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे ? कर्तव्य पथ अटल पथ क्रांती पथ हिंद पथ 12 / 15' जय जय महाराष्ट्र माझा ' या गीतास राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले आहेत ते गीत कोणत्या कवीने लिहिले आहे ? कुसुमाग्रज केशवसुत राजा निळकंठ बढे यापैकी नाही 13 / 15महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कोणता ? 2 जून 1मे 2 जानेवारी 21 ऑक्टोबर 14 / 15अग्निशामक च्या नळकांड्यामध्ये कोणता वायू असतो ? नायट्रोजन कार्बन डाय-ऑक्साइड ऑक्सीजन ऑरगॉन 15 / 1528 फेब्रुवारी हा दिवस ' राष्ट्रीय विज्ञान दिन ' म्हणून कोणत्या भारतीय शास्त्रज्ञांच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ? सी.व्ही.रमण व्यंकटरमण रामकृष्णन सुब्रमण्यम चंद्रशेखर हरगोविंद खुराना Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp