GK Special test

0

GK स्पेशल टेस्ट ( 2023 )

All the best 👍❤️

तेरे गिरने में तेरी हार नहीं, तू इंसान है   

         अवतार नहीं, गिर, उठ, चल, दौड,   

           फिर भाग, 'तू कई बार हारेगा 

                लेकिन हर बार नहीं।

आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

 

       

1 / 15

पंचायत समितीचा सचिव कोण असतो ?

2 / 15

नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

3 / 15

महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता ?

4 / 15

' एकलहरे ' हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

5 / 15

ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली ?

6 / 15

खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती आहे ?

7 / 15

कृषी क्षेत्रातील पित / पिवळी क्रांती कशाशी निगडित आहे ?

8 / 15

संत एकनाथ महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे ?

9 / 15

काक्रापारा हा अनुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

10 / 15

औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे ?

11 / 15

खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भात येत नाही ?

12 / 15

फिफा विश्व कप 2022 चा विजेता संघ कोणता ?

13 / 15

भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख कोण होते ?

14 / 15

भारताच्या घटनात्मक विकासातील 1919 च्या सुधारणा कायद्याला........ म्हणतात.

15 / 15

संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ?

Your score is

The average score is 0%

0%

  हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!