GK Special Test July 9, 2022 by Ashwini Kadam 0 GK स्पेशल टेस्ट 😍 TelegramAll the very best 👍♥️दुनिया की कोई भी परेशानीआपकी हिम्मत से बडी नहीं होती है....! 1 / 20पुढील पैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही . औरंगाबाद नागपूर पणजी नवी मुंबई 2 / 20नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी बालकांची विक्री व लैंगिक शोषण या विरोधात लढा देण्यासाठी कोणता उपक्रम हाती घेतला ? बेटी बचाओ - बेटी पढाओ सुरक्षित माता - सुरक्षित बालक सुरक्षित बचपन - सुरक्षित भारत सक्षम भारत - सुरक्षित भारत 3 / 2011 वी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2017 ही खालीलपैकी कोणत्या देशाच्या संघाने जिंकली ? भारत इंग्लंड ऑस्ट्रेलिया न्युझीलँड 4 / 20खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ? वैतरणा तानसा कोयना शास्त्री 5 / 20तुर्भे येथे अप्सरा ही भारताची पहिली अनुभट्टी उभारण्यास...... या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले. फ्रान्स जर्मनी जपान ब्रिटन 6 / 20गोविंदाग्रज या टोपण नावाने...... यांनी कविता लिहिल्या ? गो. नी.दांडेकर वी.वा. शिरवाडकर राम गणेश गडकरी आ .रा.देशपांडे 7 / 20जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ? गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मुख्य अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी 8 / 20.....हा सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. शुक्र बुध मंगळ पृथ्वी 9 / 20रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या देशात मोठ्या प्रमाणात आढळते ? दख्खनचा पठारी प्रदेश कोकणातील डोंगराळ प्रदेश कोकण किनार पट्टी चिंचोळी मैदान भामरागडचा डोंगरी प्रदेश 10 / 20स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते. परकीय वस्तूंवर बहिष्कार टाकणे. भारतीय उद्योगांना पाठींबा देणे. ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य. असहकार चळवळ सुरु करणे 11 / 20महाराष्ट्रातील होमरूल लीगची चळवळ.......यांनी सुरू केली. महात्मा गांधी महात्मा फुले पंडित नेहरू लोकमान्य टिळक 12 / 20संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर आंबेडकर जे. बी. कृपलानी सरदार पटेल जवाहरलाल नेहरू 13 / 20भारतीय संविधानातील परिशिष्टात नमूद अधिकृत भाषांमध्ये खालीलपैकी कोणती भाषा नमूद नाही? मराठी सिंधी मारवाडी संथाली 14 / 20खालीलपैकी आंतरराष्ट्रीय योग दिन कोणता ? 21 जून 22 जून 23 जून 24 जून 15 / 20इन्सुलिन हे प्राण्यांच्या......... या अवयवांमधून श्रवणारे संप्रेरक आहे. जठर आतडे यकृत स्वादुपिंड 16 / 20रंगराजन समिती ही.........शी संबंधित आहे. राष्ट्रीय बचत आणि गुंतवणूक गुजरात दंगल मुंबई दहशतवादी हल्ला राजीव गांधी हत्या 17 / 20स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने जगातील इतर देशांसंबंधि...... धोरण स्वीकारले. सूडाचे उदासीनतेचे अलिप्ततावादाचे वसाहतवादाचे 18 / 2064 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 2017 या मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्णकमळ पुरस्कार कोणत्या मराठी चित्रपटात मिळाला. नटसम्राट कोर्ट कासव सैराट 19 / 20एक ग्रॅम प्रथिनापासून...... ऊर्जा मिळते. 9 किलो कॅलरी 7 किलो कॅलरी 2 किलो कॅलरी 4 किलो कॅलरी 20 / 20पशु व प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीवन संरक्षण कायदा कधी संमत केला ? 1970 1974 1972 1980 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp