GK Special Test July 9, 2022 by Ashwini Kadam 0 GK स्पेशल टेस्ट 😍 TelegramAll the very best 👍♥️दुनिया की कोई भी परेशानीआपकी हिम्मत से बडी नहीं होती है....! 1 / 20पुढील पैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही . औरंगाबाद नागपूर पणजी नवी मुंबई 2 / 20नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी बालकांची विक्री व लैंगिक शोषण या विरोधात लढा देण्यासाठी कोणता उपक्रम हाती घेतला ? बेटी बचाओ - बेटी पढाओ सुरक्षित माता - सुरक्षित बालक सुरक्षित बचपन - सुरक्षित भारत सक्षम भारत - सुरक्षित भारत 3 / 2011 वी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2017 ही खालीलपैकी कोणत्या देशाच्या संघाने जिंकली ? भारत इंग्लंड ऑस्ट्रेलिया न्युझीलँड 4 / 20खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ? वैतरणा तानसा कोयना शास्त्री 5 / 20तुर्भे येथे अप्सरा ही भारताची पहिली अनुभट्टी उभारण्यास...... या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले. फ्रान्स जर्मनी जपान ब्रिटन 6 / 20गोविंदाग्रज या टोपण नावाने...... यांनी कविता लिहिल्या ? गो. नी.दांडेकर वी.वा. शिरवाडकर राम गणेश गडकरी आ .रा.देशपांडे 7 / 20जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ? गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मुख्य अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी 8 / 20.....हा सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. शुक्र बुध मंगळ पृथ्वी 9 / 20रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या देशात मोठ्या प्रमाणात आढळते ? दख्खनचा पठारी प्रदेश कोकणातील डोंगराळ प्रदेश कोकण किनार पट्टी चिंचोळी मैदान भामरागडचा डोंगरी प्रदेश 10 / 20स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते. परकीय वस्तूंवर बहिष्कार टाकणे. भारतीय उद्योगांना पाठींबा देणे. ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य. असहकार चळवळ सुरु करणे 11 / 20महाराष्ट्रातील होमरूल लीगची चळवळ.......यांनी सुरू केली. महात्मा गांधी महात्मा फुले पंडित नेहरू लोकमान्य टिळक 12 / 20संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर आंबेडकर जे. बी. कृपलानी सरदार पटेल जवाहरलाल नेहरू 13 / 20भारतीय संविधानातील परिशिष्टात नमूद अधिकृत भाषांमध्ये खालीलपैकी कोणती भाषा नमूद नाही? मराठी सिंधी मारवाडी संथाली 14 / 20खालीलपैकी आंतरराष्ट्रीय योग दिन कोणता ? 21 जून 22 जून 23 जून 24 जून 15 / 20इन्सुलिन हे प्राण्यांच्या......... या अवयवांमधून श्रवणारे संप्रेरक आहे. जठर आतडे यकृत स्वादुपिंड 16 / 20रंगराजन समिती ही.........शी संबंधित आहे. राष्ट्रीय बचत आणि गुंतवणूक गुजरात दंगल मुंबई दहशतवादी हल्ला राजीव गांधी हत्या 17 / 20स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने जगातील इतर देशांसंबंधि...... धोरण स्वीकारले. सूडाचे उदासीनतेचे अलिप्ततावादाचे वसाहतवादाचे 18 / 2064 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 2017 या मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्णकमळ पुरस्कार कोणत्या मराठी चित्रपटात मिळाला. नटसम्राट कोर्ट कासव सैराट 19 / 20एक ग्रॅम प्रथिनापासून...... ऊर्जा मिळते. 9 किलो कॅलरी 7 किलो कॅलरी 2 किलो कॅलरी 4 किलो कॅलरी 20 / 20पशु व प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीवन संरक्षण कायदा कधी संमत केला ? 1970 1974 1972 1980 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)