GK स्पेशल टेस्ट June 19, 2022 by Ashwini Kadam 0 GK mix स्पेशल टेस्ट TelegramGK मधील imp प्रश्न या टेस्ट मध्ये टाकलेले आहेत, सर्वांनी विचार करून बरोबर उत्तर दया.आप अपनी कोशिश जारी राखना,आपकी कोशिश के आगे आपकी ताकदीर को भी बदलना पडेगा....!All the best👍♥️ 1 / 16..........यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जातात . मधु दंडवते मोहन रानडे आप्पासाहेब पटवर्धन बाबा आमटे 2 / 16'हरिजन' हे साप्ताहिक कोणी सुरू केले? महात्मा फुले महात्मा गांधी सरदार पटेल डॉ. आंबेडकर 3 / 16श्री. गुरुगोविंद सिंघजी यांचा जन्म कोठे झाला? नांदेड अमृतसर पाटणा यापैकी नाही 4 / 16भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया...... यांनी घातला. लॉर्ड कर्झन लॉर्ड मेकॉले लॉर्ड रिपन लॉर्ड डफरीन 5 / 16छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एकूण 240 किल्ले होते.त्यापैकी.........किल्ले त्यांनी स्वतः बांधून घेतले होते. 100 111 140 130 6 / 16'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हे पुस्तक कोणी लिहिले? महात्मा गांधी पंडित नेहरू इंदिरा गांधी लाल बहादूर शास्त्री 7 / 16देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन........येथे होते. नाशिक रोहतक मदुराई लुधियाना 8 / 16कराड - चिपळूण या मार्गांवर कोणता घाट लागतो? फोंडा घाट वरंधा घाट कुंभार्ली घाट बोर घाट 9 / 16भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण कोठे आहे? दिवेआगर गुहागर चेन्नई चांदीपूर 10 / 16महाराष्ट्रात........ मोसमी वार्यांमुळे पाऊस पडतो. ईशान्य नैऋत्य वायव्य आग्नेय 11 / 16टेहरी धरण...... या राज्यात आहे. उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब 12 / 16भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली. 26 नोव्हेंबर 1949 15 ऑगस्ट 1948 26 जानेवारी 1950 15 ऑगस्ट 1949 13 / 16भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणता येते. एक दोन तीन चार 14 / 16मंडल आयोगाने......... च्या आरक्षणाची शिफारस केली. अनुसूचित जाती इतर मागासवर्ग अनुसूचित जमाती वरील सर्व 15 / 16राज्यसभा....... सभागृह आहे. कनिष्ठ वरिष्ठ प्राचीन अर्वाचिन 16 / 16अर्थ ( वित्त / धन ) विधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते. राज्य सभा विधान परिषद लोकसभा A व B Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the very best 👍हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)