इतिहास व समाजसुधारक स्पेशल टेस्ट July 22, 2022 by Ashwini Kadam 0 इतिहास व समाजसुधारक स्पेशल टेस्ट TelegramAll the very best👍♥️सराव करत राहा कारण....Practic Makes Man Perfect....! 1 / 25भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची एक शाखा 1889 मध्ये कोठे स्थापन झाली? इंग्लंड आयर्लंड अमेरिका फ्रान्स 2 / 25खालीलपैकी कोणते 19 व्या शतकातील वृत्तपत्र नव्हते ? बॉम्बे दर्पण वंदे मातरम यंग इंडिया अरुणोदय 3 / 25' भारतातील महान लोकनेता ' असा उल्लेख लेनिन यांनी कोणाचा केला होता ? लोकमान्य टिळक महात्मा गांधी पंडित नेहरू यापैकी नाही 4 / 25भारतात प्रथम कागदी चलन केव्हा सुरू झाले ? 1861 1891 1927 1934 5 / 25' काँग्रेस हा नारदाचा सुभा आहे '. असे कोणी म्हटले होते ? कृष्णराव भालेकर महात्मा ज्योतिराव फुले नारायण लोखंडे राजश्री शाहू महाराज 6 / 25स्वतंत्र लढ्यादरम्यान ' कुका ' ही क्रांतिकारी चळवळ कोणत्या राज्यात कार्यरत होती ? बंगाल पंजाब मध्य प्रांत सिंध 7 / 25पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ? 1761 1760 1861 1862 8 / 25भारतावर कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली ? मोहम्मद तुघलक मोहम्मद धूरी मोहम्मद युसुफ मोहम्मद - बिन कासिम 9 / 25दिनमित्र हे पत्र कुठून प्रकाशित होत असे ? सातारा महाड तरवडी (जि. नगर ) वाई 10 / 25पुणे करारावर ( 24 सप्टेंबर 1932 ) काँग्रेसच्या वतीने कोणी सही केली होती ? सरदार पटेल महात्मा गांधी पंडित नेहरू मदन मोहन मालवीय 11 / 25....... यांनी हिंदू महासभेची स्थापना केली. लोकमान्य टिळक मदन मोहन मालवीय गोपाळ कृष्ण गोखले न्यायमूर्ती रानडे 12 / 25मुंबईचे शिल्पकार कोणास म्हणतात ? नाना शंकर शेठ दादोबा पांडुरंग बाळशास्त्री जांभेकर यापैकी नाही 13 / 25बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1920 1927 1922 1924 14 / 25महाराष्ट्रातील 106 हुतात्म्यांचे स्मारक कोठे आहे ? फ्लोराफाउंटन मुंबई पुणे नागपूर सोलापूर 15 / 25जमीनदारी यंत्रणा कोणी सुरू केली ? मराठा मुगल ब्रिटिश फ्रेंच 16 / 25उमाजी नाईक ने कोणत्या जमातीच्या उठावाचे नेतृत्व केले ? कोळी रामोशी भिल्ल गोंड 17 / 25सुधाकर पत्राचे संपादक म्हणून कोणी काम केले ? आगरकर लोकमान्य टिळक गोपाळ कृष्ण गोखले यापैकी नाही 18 / 25जोसेफ बॅप्टीस्टा हे....... यांचे सहकारी आणि वकील होते . फिरोजशहा मेहता रहिमतुल्ला सयानी शंकर शेठ लोकमान्य टिळक 19 / 25संयुक्त महाराष्ट्र सभा ची स्थापना कोठे झाली. नागपूर पुणे मुंबई बेळगाव 20 / 25खालीलपैकी कोणत्या संघटनेने राजीव गांधीची हत्या केली ? आसू लिट्टे नॅशनल कॉन्फरन्स यापैकी नाही 21 / 25........ही संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती. बॉम्बे असोसिएशन होमरूल लीग अभिनव भारत यापैकी नाही 22 / 25कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले. महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात 23 / 25अहमदाबाद मधील गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी कोणी उपोषण केले ? कॉम्रेड डांगे महात्मा गांधी ना. म. जोशी सरदार पटेल 24 / 25बंगाल मध्ये पहिली ताग गिरणी केव्हा सुरू झाली ? 1850 ( हुगळी ) 1855 ( रिश्रा ) 1855 ( कलकत्ता) 1850 ( दार्जीलिंग ) 25 / 25स्वतंत्र पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ? मोहम्मद अली जिना लियाकत अली खान अच्युब बखान यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp