रोजचे 10 प्रश्नसंच संकलन :- निखिल टिळे
#1 “मानवतावादि मानसशास्राचा” जनक कोणास मानले जाते?
पर्याय-
💚 सिगमंड फ्राईड
💜 अब्राहाम मेस्लो✔️✔️✔️
❤️ विल्हेम वूट
💛रॉबर्ट फेल्डमन
@missionpolice2021
रोजचे 10 प्रश्नसंच संकलन :- निखिल टिळे
#2 यक्षप्रश्न असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा ?
💚 महत्वाची गोष्ट असणे ✔️✔️✔️✔️
💜 योग्य प्रश्न असणे
❤️ अयोग्य प्रश्न असणे
💛 महत्वाची गोष्ट नसण
@missionpolice2021
रोजचे 10 प्रश्नसंच संकलन :- निखिल टिळे
#3 अबीरमंजिरी या सामासिक शब्दाचा प्रकार सांगा ?
💚 अव्ययीभाव समास
💜 तत्पुरुष समास
❤️ द्वंद्व समास ✔️✔️✔️✔️
💛 बहूव्रीही समास
आजच जॉईन करा @missionpolice2021
रोजचे 10 प्रश्नसंच संकलन :- निखिल टिळे
#4 अनुक्रमे पुलिंगी-स्त्रीलिंगी-नपुसकलिंगी असलेला पर्याय ओळखा?
💚मन-भाव-भावना
💜 वाट-रास्ता-वळण
❤️ देश-मातृभूमी-राष्ट्र ✔️✔️✔️✔️
💛 पाणी-लाट-समुद्र
@missionpolice2021
रोजचे 10 प्रश्नसंच संकलन :- निखिल टिळे
#5 खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.
💚 उजणी-भीमा
💜 गोसीखुर्द-वैनगंगा
❤️ गंगापूर-गोदावरी
💛 कोयना-कृष्णा✔️✔️✔️✔️
@missionpolice2021
रोजचे 10 प्रश्नसंच संकलन :- निखिल टिळे
#6 इंडियन सिव्हिल सर्विस हि स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होवून भारतीय सनदी सेवेत रुजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती …… आहे.
💚 सुरेंद्रनाथ बॅनर्जी
💜 रवींद्रनाथ टागोर
❤️ नेताजी सुभाषचंद्र बोस
💛 सत्येंद्रनाथ टागोर✔️✔️✔️
रोजचे 10 प्रश्नसंच संकलन :- निखिल टिळे
#7
खालीलपैकी कोणते शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते?
💚 भुवनेश्वर
💜 हैद्राबाद
❤️ अंबाला✔️✔️✔️✔️
💛 भोपाळ
रोजचे 10 प्रश्नसंच संकलन :- निखिल टिळे
#8 “गैरशिस्त” हा समास कोणता”
💚 द्विगु समास
💜 द्वंद्व समास
❤️ कर्मधारय समास
💛 अव्ययीभाव समास✔️✔️✔️
रोजचे 10 प्रश्नसंच संकलन :- निखिल टिळे
#9
आॅर्निर्थालॉजी शास्त्र कशाशी संबंधित आहे?
💚 हाडांचा अभ्यास
💜 फुलांचा अभ्यास
❤️ पक्षी अभ्यास✔️✔️✔️✔️
💛 जीवाणूंचा अभ्यास
रोजचे 10 प्रश्नसंच संकलन :- निखिल टिळे
#10
राज्यघटनेमधील कोणते कलम घटनादुरुस्तीशी संबंधित आहे?
💚 कलम ३६८✔️✔️✔️
💜 कलम ३७०
❤️ कलम ३७१
💛 कलम ३४३