चालू घडामोडी स्पेशल टेस्ट – 2 May 27, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on May 27, 2022 By Tile ♥️'चालू घडामोडी ' स्पेशल टेस्ट ♥️ Telegramचालू घडामोडी रोज देत आहे. ते नोट करून ठेवत जा. अभ्यास करायला सोपं जाईल. 😍कठीण कळत सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही..!😇✨️ All the best 👍 1 / 20Q.1) भारताची 23 वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? मिताली राज आश्विनी वैष्णव प्रियंका नुटक्की यापैकी नाही 2 / 20Q.2) भारतीय तटरक्षक दलाचे 24 वे प्रमुख कोण? विश्वनाथ आनंद मनुकुमार श्रीवास्तव ईशान किसन व्ही.एस. पठानिया 3 / 20Q.3) महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? मनुकुमार श्रीवास्तव एस सोमनाथ संजय कुमार यापैकी नाही 4 / 20Q.4) महाराष्ट्राचे मुख्य सल्लागार कोण आहेत? सुमित मलिक भारत सासणे संजय कुमार एस जयशंकर 5 / 20Q.5) कोणत्या भारतीय खेळाडूने आयपीएल मध्ये 700 चौकार मारले? विराट कोहली शिखर धवन हार्दिक पांड्या यापैकी नाही 6 / 20Q.6) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2022 बुद्ध संस्कृती आणि वारसा केंद्रांची पायाभरणी कोठे केली? सिक्किम नेपाळ हरियाणा महाराष्ट्र 7 / 20Q.7) दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय दिवस टुगेदर इन पीस ' कधी साजरा केला जातो? 11 मे 16 मे 17 मे 18 मे 8 / 20Q.8) पंजाबचे मुख्यमंत्री यांनी सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी कोणती योजना सुरु केली? तक्रार निवारण मिताली योजना लोक मिलनी योजना यापैकी नाही 9 / 20Q.9) जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालक पदी कोणाची निवड झाली? डॉ.टेड्रोस गेब्रेयसस डॉ. हर्षवर्धन अनिल सोनी यापैकी नाही 10 / 20Q.10) दिल्लीचे नायब राज्यपाल कोण आहेत? अनिल बैजल विनय कुमार सक्सेना संजय पांडे केजरीवाल 11 / 20Q.11) भारतातील पहिले लढाऊ कोण बनले आहे? भावना कस्तुरी कॅप्टन शिखा कॅप्टन अभिलाषा बराक कॅप्टन निकिता शर्मा 12 / 20Q.12) महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण? यु. पी.एस. मदान सुमित मलिक व्ही.एम. कानडे दिपांकर दत्ता 13 / 20Q.13) पंजाबचे मुख्यमंत्री कोण आहेत? भीम सेन सच्चर गुरनाम सिंह भगवंत मान यापैकी नाही 14 / 20Q.14) जागतिक मधमाशी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 16 मे 20 मे 17 मे 15 मे 15 / 20Q.15) 12वी हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियन शिप 2022 कोणी जिंकली? ओडिसा राजस्थान हरियाणा महाराष्ट्र 16 / 20Q.16) राजस्थान मध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत? 02 03 04 05 17 / 20Q.17) भारतीय पुरुष कंपाउंड तिरंदाजी संघाने तिरंदाजी विश्वचषकात कोणते पदक जिंकले? कास्य पदक रौप्य पदक सुवर्ण पदक यापैकी नाही 18 / 20Q.18) संसदेचे प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह कोणते? राज्यसभा लोकसभा विधानसभा विधान परिषद 19 / 20Q.19) कॅप्टन अभिलाषा बाराक कोणत्या राज्याच्या आहेत? हरियाणा पंजाब गुजरात महाराष्ट्र 20 / 20Q.20) त्रिपुरा चे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली? जगदीप दिनकर माणिक साहा बिप्लब कुमार देव यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz स्पेशल चालू घडामोडी टेस्ट नक्की द्या.Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp