चालू घडामोडी टेस्ट नंबर 16

वेळ 10 min


चालू घडामोडी टेस्ट 16

 पोलीस भरतीमध्ये चालू घडामोडी विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 10

दिल्लीच्या उपमुख्यमंत्री पदी कुणाची निवड करण्यात आली ?

2 / 10

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी निवड होणाऱ्या रेखा गुप्ता या कितव्या महिला आहेत ?

3 / 10

देशातील पहिले शिव साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी झाले ?

4 / 10

कोकणचे सध्याचे विभागीय आयुक्त कोण आहेत

5 / 10

नीती आयोगाच्या २०२५ च्या वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवालात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे

6 / 10

इसाईल - हमास युद्धाला कोणत्या दिवशी ५०० दिवस पूर्ण झाले ?

7 / 10

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये एकूण किती संघ होते ?

8 / 10

८ वी हिंद महासागर परिषद कोणत्या देशात पार पडली ?

9 / 10

१९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटक कोण आहेत ?

10 / 10

३९ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो चालू घडामोडी वर जबरदस्त महत्त्वाची टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा…😍

 

एकूण गुण – 10

सर्व महत्त्वाचे प्रश्न टाकलेले आहेत जे प्रश्न चुकतो तो प्रश्न लिहून ठेवा…  ✍️

Leave a Comment