मराठी टेस्ट game – 12

Telegram  मराठीमधील हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे यावर गेम बनवली आहे सर्वांनी नक्की सोडवा.  या गेमचा एक महत्त्वाचा rule आहे तो म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी प्रश्न चुकला तिथे तुम्ही बाद व्हाल. 

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट गेम -12

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट दिली आहे सर्वांनी सोडवा Telegram एक Game प्रकारे ही टेस्ट आहे. सर्वांनी व्यवस्थित सोडवा कारण एक चूक बाहेर फेकते.

मराठी टेस्ट game – 11 (शब्दाचा जाती)

मराठी ग्रामर मधील सर्वात मोठा टॉपिक शब्दांच्या जाती या टॉपिक वर ही महत्त्वाचे टेस्ट दिली आहे सर्वांनी सोडवा. Telegram

मराठी ग्रामर टेस्ट game – शब्दांच्या जाती

शब्दांच्या जाती हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. Telegram ✅️ आपण प्रश्नांच्या माध्यमाने हे मोठा टॉपिक सोपा करून घेऊ.

❤ टेस्ट game मराठी – 3 (वर्णमाला)

 मराठी विषयांमधील वर्णमाला या टॉपिक वर काही महत्त्वाचे प्रश्न या टेस्टमध्ये टाकलेले आहेत.  सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत तसेच तुमचा जो प्रश्न चुकतो तो पुन्हा एकदा सोडवा आणि जर जास्त वेळा चुकत असेल लक्षातच राहत नसेल तर तो लिहून ठेवा.

😍 टेस्ट game no. 20 – मराठी टॉपिक 1

मराठी ग्रामर टॉपिक no. – 1 Telegram