मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

हा विषय खूप imp आहे . म्हणून सर्वांनी प्रश्न लक्ष देऊन वाचा आणि नंतर बरोबर उत्तर द्या . All the best

1 / 15

खालीलपैकी मराठी स्त्रीलिंगी शब्द कोणता ?

2 / 15

शाश्वत म्हणजे ......

3 / 15

भाजीपाला घेऊन बाबा घरी आले . भाजीपाला या शब्दाचा समास ओळखा .

4 / 15

चुकीची जोडी ओळखा .

5 / 15

'तू वकिली कर ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

6 / 15

'केवढी रंगांची उधळण झाली आहे बाहेर '. या वाक्यातील नाम ओळखा .

7 / 15

'आकाशाला भिडणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा .

8 / 15

चुकीची जोडी ओळखा .

9 / 15

'कूस बदलने ' या वाक्याप्रचाराचा अर्थ ......

10 / 15

गटात न बसणारा शब्द ओळखा .

11 / 15

खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते ?

12 / 15

" विराटने शतक केले आहे ". या वाक्यातील काळ ओळखा .

13 / 15

नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते ?

14 / 15

" पोलीस चोराला मारतात ." ( कर्तरी प्रयोग ) या वाक्याचे भाववाचक प्रयोगातील रुपांतर ......

15 / 15

" आईच्या कडेवर बाळ होते ." या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा .

Your score is

The average score is 0%

0%

   All the best

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!