❤ 13 मे चालू घडामोडी ❤

13 मे स्पर्धात्मक चालू घडामोडी  1) कोठे आंतरराष्ट्रीय शुटींग खेळ महासंघ जुनिअर विश्व कप” स्पर्धा सुरु झाली आहे? Telegram ✅️जर्मनी 2) अलीकडेच कोणत्या राज्याच्या पोलिसांना “राष्ट्रपती ध्वज पदकाने सन्मानित केले आहे? ✅️- आसाम 3) अलीकडेच कोणी “एम-प्राईम प्लेबुक सुरु केली आहे? ✅️नीती आयोग 4) अलीकडेच पाकिस्तानने कोणाला दिल्ली मध्ये “व्यापार मंत्री” म्हणून नियुक्त केले आहे? … Read more

12 may task – Thursday

                 ——ग्राउंड —- गुरुवार आहे.. त्यामुळे आपण  रेपि्टीशन करायचं आहे. Telegram 400 X 2 600 X 2 800 X 1 100 skipping 60 dips Long jump workout 2 मिनिट plank 👇👇👇 अभ्यास 👇👇👇 मराठी – विशेषण हा टॉपिक सुरु आहे. आज संपवा  व त्यावरील प्रश्न सोडवा. गणितं – … Read more

11 मे टास्क – वार – बुधवार

——ग्राउंड —- बुधवारी आहे.. त्यामुळे आपण slow फास्ट करायचं आहे. कमीत कमी 3 km slow फास्ट running करा. 200 skipping गोळा फेक 2 मिनिट plank 👇👇👇 अभ्यास 👇👇👇 मराठी – विशेषण हा टॉपिक सुरु आहे. तोच करा. त्यावरील प्रश्न सोडवा. गणितं – दशांश अपूर्णांक करत राहा. बुद्धिमत्ता – सहसबंध हा टॉपिक करा मोठा आहे याला … Read more

नवीन पोलीस भरती अपडेट 2022

नवीन पोलीस भरती – गडचिरोली जिल्हा बाबत हा फॉर्म फक्त जे गडचिरोली मधील रहिवाशी विद्यार्थी मित्रांसाठी आहे.  Telegram स्पेशल गडचिरोली साठी जे फॉर्म भरतात त्यांच्यासाठी अत्यंत मोठी सुवर्णसंधी आलेली आहे कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे.         काही दिवसांपूर्वीच पोलीस भरती होणार याबाबत शासनाने जाहीर केला होता. आता त्याची अंमलबजावणी … Read more

आसाम रायफल recruitment 2022

Asam Rifle recruitment 2022  भरती साठी लागणारी पात्रता  सर्व गोष्टी खाली PDF मध्ये क्लिअर दिलेले आहेत. व्यवस्थित read करून घ्या. Male – Height – 170 cm चेस्ट – 80 ते 85 Female- height – 157 cm 👇👇 शैक्षणिक पात्रता 👇👇 पद क्र.1:नायब सुभेदार (ब्रिज & रोड)-  (i) 10वी उत्तीर्ण (ii) Civil engineering diploma . पद … Read more

फ्री 100 मार्क टेस्ट no. 4

टेस्ट मधील सर्व प्रश्न रिविजन साठी देण्यात आले आहेत.  सर्वानी प्रत्येक प्रश्न मन लावून वाचा आणि मगच सोडवा.  प्रत्येक प्रश्न आधी सोडलेला आहात. त्यामुळे चुका करू नका.

पोलीस भरती फ्री 100 मार्क test no. 4

सर्वांनी हे प्रश्न पूर्वी वाचले असतील. Telegram तुमचा लक्षात ठेवण्याची किती क्षमता आहे हे या test वरून नक्की समजेल.