भूगोल स्पेशल टेस्ट

0

भूगोल स्पेशल टेस्ट ( महाराष्ट्र प्राकृतिक )♥️

भूगोल या महत्वाच्या विषयावर ही टेस्ट आहे.
महाराष्ट्र प्राकृतिक या वरील imp प्रश्न या टेस्ट मध्ये दिले आहेत.

All the best👍♥️

1 / 15

खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्त विस्तार बरोबर आहे.

2 / 15

खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही.

3 / 15

महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?

4 / 15

महाराष्ट्राच्या पूर्वेस.........राज्य आहे.

5 / 15

महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत...... टेकड्या पसरलेल्या आहेत.

6 / 15

महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?

7 / 15

माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा....... जवळ आहे.

8 / 15

विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात...........प्रकारचे खडक आढळतात.

9 / 15

महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे.

10 / 15

महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे.

11 / 15

महाराष्ट्राच्या उत्तरेस......... पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस......... टेकड्या आहेत.

12 / 15

सापुतारा : गुजरात : : पाल 😕

13 / 15

.........ही डोंगररांग कृष्णा व भीमा नद्यांचा जलविभाजक आहे.

14 / 15

सातमाळा-अजिंठा डोंगररांग कोणत्या खोऱ्यास विभागते.

15 / 15

महाराष्ट्राचा..........% भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे.

Your score is

The average score is 0%

0%

  All the best👍♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!