भारतीय अर्थव्यवस्था स्पेशल टेस्ट July 9, 2022 by Ashwini Kadam 0 भारतीय अर्थव्यवस्था स्पेशल टेस्ट 😇 Telegramया टेस्ट मध्ये खुप imp प्रश्न add केलेले आहेत, हा खूप महत्वाचा टॉपिक आहे.यदि आप हारने से डरते नहीं ,तो कोई भी आपको हरा नहीं सकता है...! 1 / 20समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादन लक्ष्ये कोण निर्धारित करते ? राज्य सरकार खाजगी क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र केंद्र सरकार 2 / 20राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक......... आहे. सेन्सेक्स बॅकेक्स रोलेक्स निफ्टी 3 / 20जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे ? न्यूयॉर्क लंडन वॉशिंग्टन टोकीयो 4 / 20कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते ? लिओनेल ॲडम स्मिथ आल्फ्रेड मार्शल यापैकी नाही 5 / 20जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणती आहे ? IMF UNSC WTO IFC 6 / 20भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते ? वाढते. थोडे वाढते . काहीच बदल होत नाही. घटते. 7 / 20इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे ? लेऑन (पॅरिस ) लंडन( ब्रिटन ) न्यूयॉर्क (अमेरिका ) न्यू दिल्ली( भारत) 8 / 20दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना.......... रंगाची शिधापत्रिका असते. पिवळ्या केशरी पांढऱ्या काळ्या 9 / 20सेवा कराची आकारणी कोण करते ? स्थानिक संस्था राज्य सरकार केंद्र सरकार यापैकी नाही 10 / 20बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय.........येथे स्थित आहे? मुंबई पुणे नागपूर सोलापूर 11 / 20जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते. तेव्हा त्यास........ अंदाजपत्रक म्हणतात. तुटीचे शिलकीचे संतुलित यापैकी नाही 12 / 20भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील..........ही सर्वात मोठी बँक आहे . बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक एच.डी. एफ.सी. 13 / 20जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जिनिव्हा रोम मनिला लंडन 14 / 20अर्थशास्त्र हे...... शास्त्र आहे. भौतिक सामाजिक नैसर्गिक यापैकी नाही 15 / 20बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते ? RBI SBI ICICI HDFC 16 / 20सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत...... ही नोट चलनात नाही. 100 रु. 500 रु. 1000 रु. 2000 रु. 17 / 20संपत्ती वहन किंवा गळती चा सिद्धांत कोणी मांडला आहे ? बिपिन चंद्र बोस दादाभाई नवरोजी नाना शंकर शेठ महात्मा फुले 18 / 20नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? पंडित नेहरू राजेंद्र प्रसाद सी.डी. देशमुख के.सी. पंत 19 / 20G. S. T. चा शब्द विस्तार काय आहे ? Good and software tax Green service tax Goods and service tax Google service tax 20 / 2015 व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल? 2015 - 20 2018 - 22 2025 - 30 2020 - 25 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp