4 may current affairs
4 ♥मे स्पर्धात्मक चालुघडामोडी♥ Telegram 1) नुकतेच भारताचे नवीन परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? ✅️- विनय मोहनक्वात्रा 2) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने “महाराष्ट्र जीन बँक योजना सुरु केली आहे? ✅️- महाराष्ट्र (3) अलीकडेच कोणत्या बँकेने MSME साठी भारतातील पहिला “OPEN FOR ALL” डिजिटल इकोसीस्टीम सुरु केली आहे? ✅️- ICICI बँक … Read more