13 June Current affairs
️ 13 जून 2022 चालू घडामोडी ️ Telegram प्र. पंतप्रधान मोदींनी नुकतेच ‘इन-स्पेस’चे उद्घाटन कुठे केले? ✅️उत्तर अहमदाबाद प्र. जम्मू आणि काश्मीर पर्यटन विभागाने नुकतेच सुफी महोत्सवाचे उद्घाटन कोठे केले? ✅️ उत्तर श्रीनगर प्र. अलीकडे मनरेगा लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ✅️उत्तर एन जे ओझा प्र. अलीकडे कोणत्या बँकेने डिजिटल … Read more