चालू घडामोडी 3 मे

👇👇 3 मे स्पर्धात्मक चालू घडामोडी 👇👇

 

1) अलीकडेच कोणत्या भारतीय व्यक्तीला “व्हिटली गोल्ड अवार्ड २०२२” मिळाला आहे? – चारुदत्त मिश्रा

2) अमेरिका ने किती देशांना आपल्या वार्षिक प्रीयोरीटी वाच लिस्ट” मध्ये सामील केले आहे?

– 7 देशांना

3) अलीकडेच कोणी “MSME SUSTAINABLE CERTIFICATION SCHEME” सुरु केली?

– नारायण राणे

4) २ रे “खेलो मास्टर्स गेम्स २०२२” कोठे आयोजित होणार आहे?

– दिल्ली

5) कोणती भारतीय कंपनी १९ लाख रुपये च्या M-CAP पर्यत पोहचणारी कंपनी ठरली आहे?

– रिलायंस

6) केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी किती दिवसाचे “आजादी से अंत्योदय तक” अभियान सुरु केले आहे?

– 90 दिवस

7) नुकतेच पाकिस्तानचे विदेश मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?

– बिलावल भुट्टो जरदारी

8) अलीकडेच कोणत्या देशाने “जागतिक सुरक्षा initiative” सुरु केला आहे?

– चीन

9) अलीकडेच कोणाला”कॉमनवेल्थ पोइंटस ऑफ लाईट अवार्ड” निवडले आहे?

– किशोर कुमार दास 

10) मोठ्य धान्यापासून संचालित देशातील पहिले “इथेनॉल संयंत्र” कोठे स्थापित झाले आहे?

– पूर्णिया, बिहार

Credit – Insta follow page – chalughadamodimarathi

 

स्पेशल टेस्ट no. 5 (IMP)

पोलीस पोलीस साठी महत्वाचे असलेले सांभाव्य प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. टेस्ट नक्की सोडवा आणि त्याचामध्ये जे चुकत ते लिहून ठेवा. …

Read more

स्पेशल टेस्ट no. 4

टेस्ट मधील प्रश्न हे विचारपूर्वक टाकलेले आहेत. सर्व प्रश्न येत्या परीक्षेत नक्की दिसतील नक्की टेस्ट ला क्लिक करून सोडवा.  Telegram

टास्क – day-1

👇👇👇 उद्याचा टास्क day – 1👇👇👇 Telegram  – 5 km long running + 200 स्किपिंग +100 dips + गोळा फेक …

Read more

स्पेशल टेस्ट no. 3

महाराष्ट्र दिनानिमित्त महत्त्वाचे प्रश्न टाकलेले आहेत. तसेच इतर महत्वाचे प्रश्न सुद्धा यामध्ये  आहेत जे सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. Telegram …

Read more

स्पेशल मराठी व्याकरण टेस्ट no.2

संधी,नाम व विशेषण या टॉपिक वरील अत्यंत महत्त्वाचे व परीक्षेत वारंवार येणारे प्रश्न या टेस्टमध्ये दिलेले आहेत तुम्ही नक्की सोडवा …

Read more

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!