1 December current affairs
🎯 *1 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯 Telegram Q.1) पॅरालिम्पिक पदक विजेत्या कोणत्या खेळाडूला “पॅरा स्पोर्ट्स पर्सन ऑफ इयर” पुरस्कार मिळाला? ✅ *अवनी लेखारा* Q.2) भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 53 व्या आवृत्तीत कोणत्या चित्रपटाने ICFT-UNESCO गांधी पदक जिंकले आहे? ✅ *‘नर्गेसी’* Q.3) भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने कोणत्या प्राण्याला ‘खाद्य … Read more