Police bharti special Gk test – 1

मित्रांनो 9000 पदांच्या पोलीस भरतीसाठी आपण स्पेशल फ्री ऑनलाइन टेस्ट द्यायला आजपासून सुरुवात करणार आहोत… Telegram तरी सर्वांनी रोजच्या रोजची टेस्ट टाकतो ती सोडवा जे प्रश्न तुम्हाला अवघड वाटतात जे प्रश्न तुम्हाला समजत नाही ते प्रश्न तुम्ही वहीमध्ये नोट करून ठेवा… रोज तुम्हाला बारा वाजता फ्री ऑनलाइन टेस्टची लिंक मिळेल… 👍 टेलिग्राम चॅनल लिंक

Special Task Test – 4

पोलीस भरती स्पेशल PYQ टेस्ट Telegram एकूण गुण 50 एकूण वेळ – 30 मिनिट टार्गेट – 35

Police bharti special task test 3

पोलीस भरतीला आलेले महत्त्वाचे व अवघड असणारे प्रश्न आपण या टेस्टमध्ये घेत आहोत त्यामुळे सर्वांनी कमीत कमी एक ते दोन वेळा ही टेस्ट सोडवा.. Telegram  

Study Task Test No. 2

सर्वांनी मनापासून सोडवायचं आहे.. Telegram जर task प्रामाणिकपणे केला असेल तर एकही mark तुमचा चुकणार नाही. All the best