7 जानेवारी चालू घडामोडी
🎯 *7 जाने चालू घडामोडी* 🎯 Telegram Q.1) भारताचा 79 वा ग्रँडमास्टर कोण ठरला आहे? ✅ *प्रणेश एम* Q.2) 31 जानेवारी रोजी कोणत्या ठिकाणी G-20 ची पहिली बैठक होणार आहे? ✅ *पुद्दुचेरी* Q.3) युद्धातील अनाथ मुलांबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक युद्ध अनाथ दिवस पाळल्या जातो? ✅ *6 जानेवारी* … Read more