PYQ महत्वाचे प्रश्न -(टेस्ट game)

0
Created on By Tile

टेस्ट game PYQ imp टेस्ट 😍

PYQ मध्ये होऊन गेलेल्या प्रश्नपत्रिका मधील imp प्रश्न असतात. म्हणून खूप विचार करून बरोबर उत्तर दया.

All the best 👍

1 / 20

'खानदेशची कवित्री' म्हणून कोणाला ओळखले जाते?

2 / 20

युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे?

3 / 20

'दास कॅपिटल' हा ग्रंथ कोणी लिहिला?

4 / 20

संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे?

5 / 20

भारतामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते?

6 / 20

नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला?

7 / 20

क्षय : संक्रामक रोग : : कॅन्सर : ?

8 / 20

विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतर ही पूर्ण थांबण्या पूर्वी तो काही वेळ फिरत राहतो त्यास....... जडत्व म्हणतात.

9 / 20

फेसबुकचे संस्थापक कोण?

10 / 20

खालीलपैकी वेगळा अर्थाचा वाक्यप्रचार निवडा.

11 / 20

'उरावर धोंडा ठेवणे' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.

12 / 20

मीठामुळे जेवणाची रुची वाढते. किती नावे आहेत?

13 / 20

'प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो,' या वाक्यप्रचाराचा प्रयोग ओळखा.

14 / 20

"आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण" या उदाहरणात कोणता अलंकार दिसून येतो.

15 / 20

270 नंतर पुढील येणाऱ्या 10 व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती?

16 / 20

27, 36, 45, 54, 63 या संख्यांची सरासरी किती

17 / 20

815 ला खालीलपैकी कोणत्या संख्येने नि:शेष भाग जातो?

18 / 20

इंद्रजीतने एक वस्तू 1308 रुपयात विकल्याने शेकडा 9 नफा झाला तर वस्तूची खरेदी किंमत किती?

19 / 20

नगर परिषद : नगराध्यक्ष तर मनपा : ?

20 / 20

नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवन्यासाठी कोणता रंग वापरतात?

Your score is

0%

✅️ ही टेस्ट game आहे….

✅️ यामध्ये एक प्रश्न चुकला तर तुमची टेस्ट तिथेच बाद होते.

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!