इतिहास – समाजसुधारक टेस्ट

0
Created on By Tile

इतिहास व समाजसुधारक स्पेशल टेस्ट 😍

हा टॉपिक सर्वात imp आहे म्हणून यावर लक्ष दया.

All the best👍

1 / 15

........यांनीं नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना केली.

2 / 15

स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली?

3 / 15

बंगाली साहित्यातील 'नील दर्पण' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते?

4 / 15

मानव जातीसाठी 'एक धर्म, एक जात, एक ईश्वर' ही घोषणा कोणी दिली?

5 / 15

........यांची दुसरी शाळा 'मुक्ती' पुण्याजवळ केडगाव येथे होती.

6 / 15

......यांनी मानवधर्म सभा स्थापन केली.

7 / 15

गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते?

8 / 15

'मराठी सत्तेचा उदय' हा ग्रंथ........यांनी लिहिला.

9 / 15

' एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ ' हा संदेश कोणाचा आहे?

10 / 15

'शेतकऱ्यांचा आसूड' हा ग्रंथ कोणी लिहिला.

11 / 15

पवनार आश्रम कोठे आहे?

12 / 15

लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व........ यांनी केले होते.

13 / 15

'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?

14 / 15

........हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते.

15 / 15

'प्रभाकर' या साप्ताहिकात 'शतपत्रे' कोणी लिहिली?

Your score is

The average score is 0%

0%

आपण सध्या समाजसुधारक सिरीज सुरु केलेली आहे सर्वांनी व्यवस्थित टेस्ट सोडवायची आहे.

नॉर्मल टेस्ट आहे. सर्वांनी सिरीयस ने सोडवा 🙏

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!