5 जून चालू घडामोडी

5 जून स्पर्धात्मक चालू घडामोडी


1. जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो?

✅️ 5 june


2. 2022 च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय आहे?

✅️ ONLY ONE EARTH


3. कोणत्या देशाचे नाव तूर्किये असे झालेले आहे.

✅️ तुर्की


4. 2023 चा खेलो इंडिया चे आयोजन कोणता राज्य करणार आहे?

✅️ कर्नाटक


5. 2021-22 चा विजय हजारे करंडक कोणी जिंकली?

✅️ हिमाचल प्रदेश


6. सुप्रसिद्ध सिनेलेखक संजीत नार्वेकर यांना कोणता पुरस्कार मिळाला?

✅️ डॉ व्ही शांताराम जीवन गौरव


7. मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची स्थापना कोठे होत आहे?

✅️ मेरठ राजस्थान


8. फ्रेंच ओपन महिला एकेरी अंतिम सामना कोणी जिंकला?

✅️ इगा स्विटेक


9. कोणत्या अंतराळयानाने सूर्याच्या कोरोना क्षेत्रात प्रवेश करून सूर्याला अधिकृतपणे “स्पर्श” केला ?

✅️ पार्कर सोलार प्रोब


10. कोणत्या संस्थेने ‘स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2021: वन इयर ऑफ कोविड 19’ या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला?

✅️ अझीम प्रेमजी विद्यापीठ


11. भारताने कोणत्या देशासोबत ‘संरक्षण सहकार्यासाठी व्हिजन स्टेटमेंट’वर स्वाक्षरी केली?

✅️ इस्त्रायल


 अशाच महत्वपूर्ण  चालू घडामोडी साठी एक स्पेशल वेगळी वही करून ठेवा. व त्यामध्ये या वेबसाईटवरील रोजच्या रोज चालू घडामोडी लिहून ठेवत जा.

 वरील सर्व चालू घडामोडी  प्रश्नांची खालील पीडीएफ दिली आहे. त्याला क्लिक करून पीडीएफ डाऊनलोड करा.

👇👇👇download link👇👇👇

 

येथे क्लिक करून डाऊनलोड करा 5 जून चालू घडामोडी-मिशन पोलीस भरती


 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!