मराठी मधील imp टेस्ट ” स्वर संधी “ June 5, 2022 by Ashwini Kadam 0 😍मराठी ग्रामर सर्वात महत्वाचा टॉपिक संधी मधील 'स्वर संधी😍 ' Telegramसर्व प्रश्न महत्वाचे आहेत, विचार करून बरोबर उत्तर दया.😍उद्याचं कामआज करा आणिआजचं कामआत्ताच करा.😍 1 / 20' गंगा + ओघ ' हा कोणत्या शब्दाचा संधी युक्त विग्रह आहे? गंगौघ गंगाउघ गंगोघ गंगाओघ 2 / 20अयोग्य जोडी ओळखा. गै +अन =गायन ने +अन = नयन गो + ईश्वर = गाविश्वर नौ + इक = नाभिक 3 / 20वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवायला. वाच +नालय वाचन + आलय वाचना+ आलय वाचन + अलय 4 / 20संधी ओळखा.' नाही + असा ' नाहीसा नाहिसा नाहसा निहीसा 5 / 20मंत्रालय शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा. मंत्र + आलय मंत्रा + आलय मंत्री + आलंय मंत्रा + लय 6 / 20'सदैव' शब्दाची संधी सोडवण्याच्या नियमाप्रमाणे खालीलपैकी कोणत्या शब्दाची संधी सोडवता येईल. कैवल्य सदाचार मतैक्य रमेश 7 / 20फल +आहार फलहार फलाहर फलोहार फलाहार 8 / 20' देवालय ' हा शब्द कोणत्या संधी चे उदाहरण आहे. विसर्गसंधी व्यंजन संधी स्वर संधी हल संधी 9 / 20' महोत्सव ' या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते. मही + उत्सव मह+ उत्सव महा+ उत्सव महो+ त्सव 10 / 20एक +ऊन एकूण एकोन ऐकून एकून 11 / 20उमा + ईश उमाईश उमेश उमिश उमीश 12 / 20स्वर संधीचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. स्वर + स्वर स्वर +व्यंजन व्यंजन+ स्वर स्वर+ विसर्ग 13 / 20शब्द संधीची योग्य फोड निवडा. सहानुभूती सहानू +भूती सह +अनुभूती सह + नुमती सहन + अनुभूती 14 / 20स्वर संधी म्हणजे.......... एकत्र येणाऱ्या दोन वर्णन पैकी एक स्वर व दुसरा व्यंजन जोडणे. एकमेकांशेजारी येणारे दोन स्वर जोडले जाणे. एकत्र येणाऱ्या वरणातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन असतो. एकत्र येणाऱ्या वरणातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण स्वर असतो. 15 / 20'गणेश' हा शब्द कोणत्या संधी चे उदाहरण आहे. व्यंजन संधी विसर्गसंधी स्वर संधी विशेष संधी 16 / 20' अत्यंत ' हा शब्दाचा संधीविग्रह - अत्य + अंत अति + अंत अती + अंत अति + यंत 17 / 20गिरीश या शब्दातील अचूक पोटशब्द कोणते. गिरि +ईश गिरी + इश गीरी + इश गिऱी + ईश 18 / 20उमेश या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते. अ +इ अ + उ आ + ई आ + उ 19 / 20सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस.......म्हणतात. पूर्वरूप संधी व्यंजन संधी दीर्घत्व संधी अनुनासिक संधी 20 / 20मन्वंतर या शब्दाची संधी कोणती. मना+ अंतर मनु + अंतर मनः +अंतर यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% all the best 👍✨️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp