” भारतीय राज्यघटना ” imp टेस्ट 😇

0

😍GK वर आधारित ' भारतीय राज्यघटना 'imp टेस्ट 😍

GK हा टॉपिक खूप imp आहे.
या टॉपिक वर जास्त लक्ष दया.

♥️दुनिया मे ऐसा कोई काम नहीं जिसे,
तुम कर नहीं सकते....!♥️

All the best 👍

1 / 20

भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण?

2 / 20

मूलभूत हक्कांशी संबंधित राज्यघटनेचे कलम कोणते?

3 / 20

भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार........ला आहेत.

4 / 20

भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्कांचे पालक असतात.

5 / 20

केंद्राचे मंत्रिमंडळ हे.........जबाबदार असते.

6 / 20

राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात?

7 / 20

उपराष्ट्रपती हे.......... चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

8 / 20

भारत देशाचे सरसेनापती कोण आहेत?

9 / 20

भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती?

10 / 20

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे?

11 / 20

.......हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात.

12 / 20

राज्यपाल व मंत्रिमंडळ हे........ह्या दुव्यामुळे साधली जाते.

13 / 20

भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?

14 / 20

भारत शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे?

15 / 20

भारताचा घटनात्मक प्रमुख कोण?

16 / 20

लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्याला आहे?

17 / 20

लोकसभेचा कार्यकाळ...... वर्ष असतो.

18 / 20

' सत्यमेव जयते ' हे बोधवाक्य या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतलेले आहे.

19 / 20

..........घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्क मधून वगळण्यात आली.

20 / 20

भारतीय राज्य घटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती?

Your score is

The average score is 0%

0%

या टॉपिक वर खूप म्हणत्वाचे प्रश्न काढून तुम्हाला टेस्ट च्या स्वरूपात दिले आहेत, म्हणून बरोबर उत्तर दया.

एवढं मात्र लक्षात ठेवा….!

♥️प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!