पर्यावरण स्पेशल टेस्ट

0

😍' पर्यावरण ' स्पेशल टेस्ट 😍

पर्यावरण या विषयावरील पोलीस भरती संभाव्य टेस्ट दिली आहे.
सर्वांनी सोडावा. Imp आहे.

♥️नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे
लोक आपल्यापेक्षा खालच्या
पायरीवर असतात... ♥️
All the best 👍

1 / 10

खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानव निर्मित आहे?

2 / 10

'परिसंस्था' ही संज्ञा सर्वप्रथम 1935 मध्ये कोणी वापरली?

3 / 10

ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो?

4 / 10

खालीलपैकी कोणत्या वर्षी वन्यजीव संरक्षण कायदा संमत करण्यात आला?

5 / 10

जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे?

6 / 10

वन संवर्धन हे अप्रत्यक्षरीत्या..........चे सुद्धा संवर्धन असते.

7 / 10

भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे?

8 / 10

........प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे.

9 / 10

ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले?

10 / 10

मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयनामुळे........ हा आजार होतो?

Your score is

The average score is 0%

0%

     सर्व प्रश्न महत्वाचे आहेत. या टॉपिक वर प्रश्न येतो, म्हणून विचार करून बरोबर उत्तर दया.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!