चालू घडामोडी स्पेशल टेस्ट – 2

0
Created on By Tile

♥️'चालू घडामोडी ' स्पेशल टेस्ट ♥️

चालू घडामोडी रोज देत आहे. ते नोट करून ठेवत जा.
अभ्यास करायला सोपं जाईल. 😍

कठीण कळत सतत स्वतःला सांगा
शर्यत अजून संपली नाही कारण
मी अजून जिंकलेलो नाही..!😇✨️
All the best 👍

1 / 20

Q.1) भारताची 23 वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे?

2 / 20

Q.2) भारतीय तटरक्षक दलाचे 24 वे प्रमुख कोण?

3 / 20

Q.3) महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत?

4 / 20

Q.4) महाराष्ट्राचे मुख्य सल्लागार कोण आहेत?

5 / 20

Q.5) कोणत्या भारतीय खेळाडूने आयपीएल मध्ये 700 चौकार मारले?

6 / 20

Q.6) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2022 बुद्ध संस्कृती आणि वारसा केंद्रांची पायाभरणी कोठे केली?

7 / 20

Q.7) दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय दिवस टुगेदर इन पीस ' कधी साजरा केला जातो?

8 / 20

Q.8) पंजाबचे मुख्यमंत्री यांनी सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी कोणती योजना सुरु केली?

9 / 20

Q.9) जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालक पदी कोणाची निवड झाली?

10 / 20

Q.10) दिल्लीचे नायब राज्यपाल कोण आहेत?

11 / 20

Q.11) भारतातील पहिले लढाऊ कोण बनले आहे?

12 / 20

Q.12) महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण?

13 / 20

Q.13) पंजाबचे मुख्यमंत्री कोण आहेत?

14 / 20

Q.14) जागतिक मधमाशी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

15 / 20

Q.15) 12वी हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियन शिप 2022 कोणी जिंकली?

16 / 20

Q.16) राजस्थान मध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत?

17 / 20

Q.17) भारतीय पुरुष कंपाउंड तिरंदाजी संघाने तिरंदाजी विश्वचषकात कोणते पदक जिंकले?

18 / 20

Q.18) संसदेचे प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह कोणते?

19 / 20

Q.19) कॅप्टन अभिलाषा बाराक कोणत्या राज्याच्या आहेत?

20 / 20

Q.20) त्रिपुरा चे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली?

Your score is

The average score is 0%

0%

स्पेशल चालू घडामोडी टेस्ट नक्की द्या.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!