.ग्राउंड.
- स्लो फास्ट रनिंग कमीत कमी साडेतीन किलोमीटर करा. स्लो फास्ट म्हणजे 100 मीटर स्लो 100 मीटर फास्ट.
- 10पूल ups.
- 2 मिनिट plank.
- जाताना चांगली स्ट्रेचिंग करा.
अभ्यास
- मराठी – उभायान्वयी अव्यय
- गणित – सरळव्याज.
- बुद्धिमत्ता – पदापदामधील फरक.
- भारतीय राज्यघटना – घटना दुरुस्ती करा
👇 प्रश्नपत्रिका 👇
कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई ची सोडवा खाली दिलेल्या link वर क्लिक करून डाउनलोड करा.
👇👇👇 link 👇👇👇
मागील प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा