स्पेशल टेस्ट – पोलीस भरती (PYQ) May 24, 2022May 24, 2022 by Tile 0 Created on May 24, 2022 By Tileस्पेशल test NO. 6 ( Imp test) Telegramपरीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न या पेपर मध्ये टाकलेले आहेत. सर्वांनी ही प्रश्नपत्रिका नक्की सोडवा. 1 / 20 चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे? महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान गोदावरी व कृष्णा या नद्यांच्या त्रिभुज प्रदेश यांच्या दरम्यान कृष्णा व कावेरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान यापैकी नाही 2 / 20महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन शाखा पासून पाऊस मिळतो? मराठवाडा कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र 3 / 20सीता पुस्तक वाचते' या वाक्यात पुस्तक काय आहे? क्रियापद कर्म कर्ता वाक्य 4 / 20किरकोळ विक्रेता त्याच्या मालाची किंमत 150% अधिक चिन्हांकित करतो आणि 40% सवलत देतो. जर खरेदी किंमत 800 रुपये असेल तर विक्री किंमत काय असेल ? 1200 1600 1400 1700 स्पष्टीकरण : 📚 स्पष्टीकरण 👇 खरेदी किंमत 100 मानू... छापील किंमत 250 विक्री 250×60/100=150 खरेदी रेशो...100=800 1=8 विक्री =150×8=1200✅5 / 20जम्मु व काश्मिर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प,.......या नदीवर आहे. बियास चिनाब रावी सतलज 6 / 20एका जत्रेचे प्रवेश शुल्क 250 रुपये होते. जेव्हा त्या शुल्कामध्ये 20% घट केली, तेंव्हा तिकिटांच्या विक्री मधून मिळणारे उत्पन्न हे 12% नी वाढले पर्यटकांच्या संख्येमध्ये किती टक्के वाढ झाली होती ? 20% 30% 40% 60% 🌎 स्पष्टीकरण 👇👇👇 🪀 समजा सुरुवातीचे पर्यटक 100 असतील.. म्हणून सुरुवातीचे उत्पन्न =250 × 100 = 25000 आता शुल्क 20% घट आणि उत्पन्न 12% नि वाढले 200 × (100+X) = 25000 × 112/100 100 + X =140 X=40%✅7 / 20केंद्रीय पर्यावरण आणि श्रम तसेच रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते नुकताच कोणाला यावर्षीचा 'अर्नेस्ट अँड यंग सर्वोत्तम उद्योजक (ईओवाय) 2021' पुरस्कार प्रदान करण्यात आला ? फाल्गुनी नायर अमन गुप्ता नमिता थापर यापैकी नाही 8 / 20नाव मोठे लक्षण खोटे' याचा अर्थ काय? भपका भारी खीसा खाली उथळ पाण्याला खळखळाट फार भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक बोंगीपणाची यापैकी नाही 9 / 20.... हि भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. सियाचिन चंद्र हिस्सार यापैकी नाही 10 / 20माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वत रांगेत वसलेले आहे? आसाम हिमालया नेपाळ हिमालया कुमाऊन हिमालया यापैकी नाही 11 / 20जमशेदपूर हे औद्योगिक शहर.....या नदीवर वसले आहे. महानदी सोन सुवर्णरेखा यापैकी नाही 12 / 20पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 19/6 28/9 40/13 30/13 13 / 20देशाचे नवीन लष्करप्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली? मनोज पांडे संजय पांडे मनोज नरवणे जयवंत सिंग 14 / 20झाड' या शब्दाचा समानार्थी शोधा पादप वारु आंबा यापैकी नाही 15 / 20खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते? उडता पक्षी रंगीत कागद निळा मोर तो मोर 16 / 20... प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे? वनस्पती कीटक मनुष्य प्राणी 17 / 20तृतीय व्यवसायातील प्रमुख कार्य म्हणजे काय? प्रक्रिया करणे गोळा करणे वितरण करणे साठवून ठेवणे 18 / 20महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे? 65% 50% 85% 100% 19 / 20कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते? हवेचा दाब तापमान वाऱ्याची दिशा सूर्यप्रकाश 20 / 20खालीलपैकी कोणता डोंगर रांग हे नर्मदा खोरे आणि तापी नदीचे खोरे यादरम्यान जलविभाजक आहे? सह्याद्री सातपुडा विंध्य अरवली Your score isThe average score is 0% 0% Important test for police bharti.Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)