PYQ महत्वाचे टेस्ट no.5 May 23, 2022 by Tile 0 All the best.. TelegramCreated on May 23, 2022 By TilePYQ महत्वाचे टेस्ट no. - 5मागील प्रश्नपत्रिका 1 / 21भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे ? आयसीआयसीआय आरबीआय एसबीआय ऍक्सिस 2 / 21लढाऊ विमान, मिग-21 एकटी चालविणारी भारताची पहिली फाइटर पायलट कोण आहे? अवनी चतुर्वेदी हरिता कौर देओल कल्पना कौर देवोल प्रेम माथुर 3 / 21नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? डॉ. राजीव कुमार राघुराम राजन नरेंद्र मोदी अरविंद सुब्रमण्यम 4 / 21भारतीय राज्यघटनेतील मुलभूत हक्क कोणत्या कलमात अंतर्भूत आहे? कलम 36 ते 51 कलम 12 ते 35 कलम 51 अ कलम 358 5 / 21भारतीय राज्यघटनेतील 73 वी व 74 वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? मतदाराचे वयात फेरबदल स्थानिक स्वराज्य संस्था राज्य पुनःनिर्मिती यापैकी नाही 6 / 21जीएसटी म्हणजे काय? जनरल सर्व्हिस टॅक्स गुडस अँड सर्व्हिस टॅक्स ग्रीन सर्व्हिस टॅक्स यापैकी नाही 7 / 21शहराचा प्रथम नागरिक कोण असतो ? विभागीय आयुक्त पोलीस आयुक्त जिल्हा न्यायाधीश यापैकी नाही 8 / 21यापैकी चुकीची जोडी कोणती आहे? बिहु - आसाम लावणी-महाराष्ट्र यक्षगान-कर्नाटक यापैकी नाही 9 / 21ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थाप झाली ? सुरत मुंबई कोलकत्ता यापैकी नाही 10 / 21पंडीत रविशंकर हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? वाद्य आणि वादक हा प्रश्न लक्षात ठेवा हा प्रश्न वारंवार येतो. गायन सितार संतुर तबला 11 / 21आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती राजाराम मोहन रॉय स्वामी विवेकानंद यापैकी नाही 12 / 21महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? संजय पांडे श्री. दत्ता पडसलगीकर श्री. सतीश माथुर यापैकी नाही 13 / 21'काझीरंगा' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? पश्चिम बंगाल आसाम बिहार यापैकी नाही 14 / 21यापैकी कोणता क्रम बरोबर आहे ? ( पोलीस पदांचा क्रम ) पोह-सफो-पोना-पोशि पोना-पोशि-पोह-सफो पोशि-पोना-पोह-सफो यापैकी नाही 15 / 21अ, ब, क या तिघांमध्ये 8800/- रु. ची विभागणी करावयाची आहे, ज्यामध्ये 'अ' चा भाग हा (बक) च्या 3/8 या प्रमाणात आहे, तर 'अ' ला किती रुपये मिळतील? 2500/- 1200/- 2400/- 1400/- 16 / 21MASTER चा OCUVGT शी 'जो' संबंध आहे तोच संबंध BRING चा खालीलपैकी कशाशी आहे? DTKPB DTKPI ETKPB यापैकी नाही 17 / 21खालीलपैकी वर्गसंख्या कोणती? 241 168 197 441 18 / 214 तास 4 मिनिटे 4 सेकंद = ? 1444 सेकंद 14004 सेकंद 4004 सेकंद 14644 सेकंद 19 / 21दिपकने बँकेकडून द.सा.द.शे. रु. 16 दराने रु. 8000/- पाच वर्षांच्या मुदतीने कर्जाऊ घेतले तर त्याला किती व्याज द्यावे लागेल. 7200 रु. 6800रु... 1080 रु. 6400 20 / 214, 9, 16, ?, 36 25 18 8 20 21 / 21विषम जोडी ओळखा. AEO OEU IUA PUA Your score isThe average score is 0% 0% नागपूर जिल्हा पोलीस भरती 2018 मधील सर्व प्रश्न आहे.Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)