❤ उद्याचा टास्क – day 21 may 2022

टास्क 20 मे 2022. शनिवार


2 नॉर्मल round.


Hill workout करा.


जाताना Full body रिलॅक्स करा 👌


❤ अभ्यास ❤


मराठी क्रियापद हा टॉपिक करा. 2nd day


गणितं – नफा तोटा सुरु करा. 2nd day


Gk – समाजसुधारक 3rd day


❤ प्रश्नपत्रिका ❤

मागचा वर्षीचा कोणत्याही 2 प्रश्नपत्रिका सोडवा.


 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!