❤ टेस्ट game मराठी – 3 (वर्णमाला) May 20, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 ✅️ मराठी टेस्ट game no. 3 ( वर्णमाला ) Telegram वर्णमाला या टॉपिक वर परीक्षेत तीन ते चार प्रश्न हमखास येत असतात त्यामुळे हा टॉपिक महत्त्वाचा आहे. मध्ये तुम्ही मार्क घालवू नका. 1 / 15 'च' हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे? तालव्य मूर्धन्य कंठ्य यापैकी नाही 2 / 15 पुढील पैकी विजातीय स्वर कोणते? उ ए उ ऊ अ आ इ ई 3 / 15 ध्वनीच्या चिन्हांना काय म्हणतात? अक्षरे वाक्य चिन्हे वर्ण 4 / 15 अं आणि अ: यांना खालील पैकी काय म्हणतात? स्वरादी सजातीय स्वर विजातीय स्वर व्यंजन 5 / 15 खालीलपैकी कोणता एक मराठी वर्णाचा प्रकार नाही? स्वरादी सजातीय स्वर उष्मी व्यंजन 6 / 15 दिलेल्या पर्यायांतून स्पर्श व्यंजन ओळखा. ल य ध यापैकी नाही 7 / 15 खालीलपैकी दंततलाव्य वर्ण कोणता? र ग ज म 8 / 15 मराठी वर्णमालेत एकूण प्रमुख उष्मे ची संख्या किती? 02 02 03 12 9 / 15 आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूळ दोन्हींना काय म्हणतात? वर्ण अक्षर स्वर व्यंजन 10 / 15 मराठी वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या किती? 14 16 13 11 11 / 15 अक्षर उच्चारण्यास जो वेळ लागतो त्यास काय म्हणतात ? गण यती मात्रा गुरु 12 / 15 दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना ....स्वर म्हणतात. संयुक्त मृदू विजातीय सजातीय 13 / 15 खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे ? 'क' वर्ग-द, ध 'ट' वर्ग-ट्, ठ् 'क' वर्ग - ग, घ् यापैकी नाही 14 / 15 खालीलपैकी कोणता व्यंजन कंठ वर्ण प्रकारात मोडत नाही? च क ख ग 15 / 15 ळ वर्ण कोणत्या प्रकारचे आहे? उस्मे स्वतंत्र महाप्राण स्पर्श Your score isThe average score is 0% मराठी विषयांमधील वर्णमाला या टॉपिक वर काही महत्त्वाचे प्रश्न या टेस्टमध्ये टाकलेले आहेत. सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत तसेच तुमचा जो प्रश्न चुकतो तो पुन्हा एकदा सोडवा आणि जर जास्त वेळा चुकत असेल लक्षातच राहत नसेल तर तो लिहून ठेवा.