रिविजन टेस्ट – No.1 (50 marks) May 18, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on May 18, 2022 By Tile ❤ Daily रिविजन टेस्ट- 1 ❤ Telegramरिविजन टेस्ट मध्ये चुकायचं नाही 1 / 50 राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र कोठे आहे? निफाड पिंपळगाव तळेगाव राजगुरुनगर 2 / 50महाराष्ट्रात कटक मंडळे किती आहेत? 7 8 9 10 3 / 50 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक खारफुटी वने आहेत? रायगड ठाणे रत्नागिरी मुंबई 4 / 50रत्नागिरी जिल्ह्यात कोणती प्रमुख फळपिके घेतले जातात? आंबा फणस काजू कोकम नारळ-सुपारी यापैकी सर्व 5 / 50सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती की. मी. आहे? 420 440 470 520 6 / 50महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? 600 700 800 720 7 / 50खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? औरंगाबाद नाशिक अमरावती नागपूर 8 / 50महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? नागपूर यवतमाळ पुणे अहमदनगर 9 / 50महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे ? 200.60 लाख हेक्टर 307.70 लाख हेक्टर 318.60 लाख हेक्टर 308.60 लाख हेक्टर 10 / 50महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र यापैकी नाही 11 / 50खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी 'देवनागरी' नाही.? मराठी हिंदी संस्कृत यापैकी नाही 12 / 50मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे? फारशी व पोर्तुगीज इंग्रजी व संस्कृत कानडी व संस्कृत यापैकी नाही 13 / 50मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने......च्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. माधव चितळे रंगनाथ पठारे अविनाश मोरे यापैकी नाही 14 / 50मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती तिला....असे म्हणतात. मोडी लिपी उलटी लिपी सरळ लिपी यापैकी नाही 15 / 50'भाषा' हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे? वर्ण भाष वाक्र यापैकी नाही 16 / 50लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे? वाचन चिंतन मनन लेखन 17 / 50'मराठी भाषा गौरव दिन' कधी असतो? 1 मे 27 फेब्रुवारी 27 मार्च यापैकी नाही 18 / 50मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळतो? गोव्यात महाराष्ट्रात कर्नाटकात यापैकी नाही 19 / 50भाषेचे एकूण मुख्य किती प्रकार आहेत. 2 3 4 5 20 / 50मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे? संस्कृत मराठी संस्कृत प्राकृत इंग्रजी संस्कृत यापैकी नाही 21 / 5021 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा? 230 232 200 231 22 / 50सर्वात लहान मूळ संख्या कोणती 1 3 6 2 23 / 505 ते 150 अंक मोजले असता आपण ते मोजताना किती वेळा 6 या अंकाला मोजतो ? 10 19 25 यापैकी नाही 24 / 5063426 या संख्येतील 6 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे ? 500 1000 2000 3000 25 / 50खालीलपैकी कोणत्या वाक्यांमधील क्रियापद संयुक्त क्रियापद आहे ? शाळा सुटली तशी मुले बाहेर पळाली. आपण कुठे आहोत याचा अंदाज येतो. एके दिवशी त्यांनी शाळेत एक प्रयोग केला. उत्तम निवेदन तंत्रामुळे खुलत जाते. 26 / 5022 ते 46 पर्यंतचा सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 750 450 850 442 27 / 50पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही? 71-73 41-43 55-57 59-61 28 / 5045 ते 94 पर्यंत किती सम व विषम संख्या आहेत? 24,24 24,25 25,24 25,25 29 / 5026 नंतर क्रमाने येणारी 5 विषम संख्या सांगा? 40 37 35 41 30 / 50300 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया काढा? 20 24 22 30 31 / 50कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे___ या खाड्यांनी निश्चित केली आहे. दातिवऱ्याची व कर्लीची खाडी वसई व तेरेखोलची खाडी डहाणूची व तेरेखोलची खाडी वसई व कर्लीची खाडी 32 / 50'सरहद्द गांधी' म्हणून कोणाला ओळखले जाते? खान अब्दुल गफार खान म. गांधी मो. अली जीना यापैकी नाही 33 / 50पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते? आळे तुषार ठिबक प्रवाह 34 / 50श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान .... ची सामुद्रधुनी आहे. पाल्क आदम मन्नर जाफना 35 / 50'रेफ्रिजरेटर' चा शोध कोणी लावला? कोल्ट पार्किन्स टेलर व यंग यापैकी नाही 36 / 50एका रक्कमेचे 2 वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रु. व 860रु. आहे तर व्याजाचा दर किती 7.5% 12% 10% 15% 37 / 504 टेबलांची विक्री ही 5 टेबलांच्या खरेदी इतकी आहे तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती? 25% नफा 20% नफा 20% तोटा यापैकी नाही 38 / 50खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ? तिर्थस्थान तीर्थस्थान तिर्थस्थाण यापैकी नाही 39 / 50उत्क्रांती म्हणजे काय? मोठ्या प्रमाणात होणारा बदल अचानक होणारा बदल सावकाश होणारा बदल एकाकी होणारा बदल 40 / 50राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येतो ? कलम 360 कलम 358 कलम 356 यापैकी नाही 41 / 50मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर केला जातो/ सिल्वर क्लोराइड सोडियम नाइट्रेट सिल्वर नाइट्रेट पोटॅशियम नायट्रेट 42 / 50 कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? मध्य प्रदेश पश्चिम बंगाल राजस्थान ओडिशा 43 / 50 गंगटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? मिझोराम मणिपूर सिक्किम त्रिपुरा 44 / 50प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता योग्य क्रम येईल.?995,724, 507, 338,? 216 212 211 205 45 / 50जर HOT हा शब्द 91621 असा लिहितात तर ब हा शब्द कसा लिहावा? 2 3 4 5 46 / 50 बँकांची बँक म्हणून कोणती बँक कार्य करते? नाबार्ड SBI RBI ICICI 47 / 50खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा? क्लेश किळस कळश घास तद्भव शब्द म्हणजेच मराठी भाषेत संस्कृत मधून बदल होऊन आलेले शब्द.ग्रास या शब्दाचे घास हे शब्द बदलून मराठीमध्ये आले.48 / 50 पालघर धुळे नंदुरबार जळगाव 49 / 50 बँक ऑफ महाराष्ट्रा चे मुख्यालय कोठे आहे? नागपूर दिल्ली मुंबई पुणे 50 / 50 जगातील सर्वात मोठी नदी कोणती? ॲमेझॉन गंगा मिसिसिपी नाईल Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp