स्पेशल maths टेस्ट – संख्या आणि संख्याशस्त्र May 18, 2022 by Tile 0 votes, 0 avg 0 test game - maths - टॉपिक - संख्या Telegramया game टेस्ट सोडवताना विचार करून टेस्ट सोडवा.कारण इथे जर एकही प्रश्न चुकलात तर तुम्ही या game मधून बाहेर जाणार 1 / 10खालीलपैकी कोणती संख्या पूर्णवर्ग संख्या असू शकत नाही? 7396 5184 3672 4489 2 / 1022 ते 46 पर्यंतचा सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 750 450 850 442 3 / 10पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही? 71-73 41-43 55-57 59-61 4 / 1045 ते 94 पर्यंत किती सम व विषम संख्या आहेत? 24,24 24,25 25,24 25,25 5 / 1026 नंतर क्रमाने येणारी 5 विषम संख्या सांगा? 40 37 35 41 6 / 10300 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया काढा? 20 24 22 30 7 / 1021 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा? 230 232 200 231 8 / 10सर्वात लहान मूळ संख्या कोणती 1 3 6 2 9 / 105 ते 150 अंक मोजले असता आपण ते मोजताना किती वेळा 6 या अंकाला मोजतो ? 10 19 25 यापैकी नाही 10 / 1063426 या संख्येतील 6 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे ? 500 1000 2000 3000 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz संख्या आणि संख्या शास्त्र या पहिल्या टॉपिकवर टेस्ट दिली आहे सर्वांना सोडवा.Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)