😍 test game no. 21- महाराष्ट्र भूगोल July 14, 2022May 18, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 votes, 0 avg 0 महाराष्ट्र भूगोल टेस्ट टॉपिक - महाराष्ट्राची प्राकृतिक रचना Telegramमहाराष्ट्राची प्राकृतिक रचना या वर महत्वाचे प्रश्न काढलेले आहेत. मित्रांनो आपण सर्व टेस्ट हे टॉपिक नुसार एका विषयाला टार्गेट करून घेत आहोत. त्यामुळे टेस्ट रोजच्यारोज सोडवत चला. 1 / 10खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? औरंगाबाद नाशिक अमरावती नागपूर 2 / 10महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? 600 700 800 720 3 / 10महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? नागपूर यवतमाळ पुणे अहमदनगर 4 / 10महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे ? 200.60 लाख हेक्टर 307.70 लाख हेक्टर 318.60 लाख हेक्टर 308.60 लाख हेक्टर 5 / 10महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र यापैकी नाही 6 / 10 राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र कोठे आहे? निफाड पिंपळगाव तळेगाव राजगुरुनगर 7 / 10महाराष्ट्रात कटक मंडळे किती आहेत? 7 8 9 10 8 / 10 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक खारफुटी वने आहेत? रायगड ठाणे रत्नागिरी मुंबई 9 / 10रत्नागिरी जिल्ह्यात कोणती प्रमुख फळपिके घेतले जातात? आंबा फणस काजू कोकम नारळ-सुपारी यापैकी सर्व 10 / 10सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती की. मी. आहे? 420 440 470 520 Your score isThe average score is 0% 0% टेस्ट मधील प्रश्न अतिशय महत्वाचे आहे सर्वांनी नक्की सोडवाShare this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp