100 मार्क रिविजन टेस्ट – 6

आतापर्यंत जे पण आपण टेस्ट दिलेत त्यातून एकूण 100 मार्क ची mix टेस्ट दिली आहे.

 जर तुम्ही प्रामाणिकपणे आधीच दिला असेल तर यामध्ये शंभर पैकी शंभर मार्क मिळालेच पाहिजे.

0

100 मार्क रिविजन टेस्ट - 6

­ सर्वांनी मनापासून सोडवा.

1 / 100

भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?

2 / 100

भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा ( e waste) खालीलपैकी कोणत्या शहरात निर्माण होतो?

3 / 100

महाराष्ट्राच्या सह्याद्री भागातील शिखर व जिल्हा यांच्या जोड्या लावा?

 शिखर                जिल्हा

अ) मांगी-तुंगी         -    1) सातारा

ब) तोरणा                    2) नाशिक

क) कळसुबाई              3) अहमदनगर

ड) महाबळेश्वर              4) पुणे

4 / 100

महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालील पैकी कोणत्या एका जिल्ह्याची सर हद्द लागत नाही?

5 / 100

सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो?

6 / 100

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे?

7 / 100

खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते?

8 / 100

खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे?

9 / 100

खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत नाही?

10 / 100

खालील पैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो?

11 / 100

खालील पैकी कुठले राष्ट्रीय उद्यान विदर्भ विभागात मोडत नाही?

12 / 100

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साइट खनिजाचे उत्पादन होते?

13 / 100

खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे?

14 / 100

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते?

15 / 100

ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले?

16 / 100

समानार्थी नसलेले शब्द सांगा.

17 / 100

तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा?

18 / 100

'डोळा' या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा.

19 / 100

'सुतोवाच करणे' म्हणजे काय ?

20 / 100

खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे?

21 / 100

झटकन, पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये___आहेत?

22 / 100

पुढील पुल्लिंगी शब्द ओळखा.

23 / 100

'देवघर' या शब्दाचे लिंग ओळखा.

24 / 100

दोन शब्द किंवा दोन अक्षरे यांना जोडणाऱ्या शब्दांना

___म्हणतात?

25 / 100

'नाचता येईना.___ वाकडे', 'चूल पेटेना __.__लाकडे.' म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा.

26 / 100

भारत मंत्राचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली?

27 / 100

पवनार आश्रम कोठे आहे?

28 / 100

प्रभाकर या साप्ताहिकमध्ये शतपत्रे कोण लिहीत होते?

29 / 100

..... हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते.

30 / 100

'खडा टाकणे.' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?

31 / 100

आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

32 / 100

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा?

33 / 100

सेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कोणी केली?

34 / 100

द ग्रेट रेबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण?

35 / 100

'पोवर्टी अँड अन ब्रिटिश रुल  इन इंडिया", हा ग्रंथ कोणी लिहिला 

36 / 100

राम सावकाश धावतो, या वाक्यातील 'सावकाश' हा शब्द कोणते क्रियाविशेषण आहे?

37 / 100

आभाळामध्ये गडगडाट झाला आणि जोराचा पाऊस सुरू झाला......या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा?

38 / 100

नववी इयत्ता, यातील नववी हा शब्द कोणते विशेषण आहे?

39 / 100

आंतरराष्ट्रीय वार रेषा कोठे आहे?

40 / 100

सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते?

41 / 100

मोटारीच्या कारखान्यात जेवढ्या मोटारी एका रांगेत उभ्या होत्या. तेवढ्याच मोटारीच्या रांगा होत्या. प्रत्येक मोटारीमागे 2 याप्रमाणे 200 कामगार करीत असल्यास एका रांगेत किती मोटारी आहेत ?

42 / 100

राम व शाम ह्या दोघा भावांच्या वयाची बेरीज 30 वर्षे आहे. राम हा शामपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. तर शामचे वय किती असेल?

43 / 100

एका रांगेत माधव पाचव्या स्थानावर उभा आहे. जर मध्यभागी उभ्या असलेल्या केशवचे स्थान क्रमांक 15 वे असेल, तर रांगेच्या विरुद्ध टोकाकडून माधव कोणत्या स्थानावर उभा आहे.

44 / 100

रुपालीची आत्या ही माधुरीची मावशी आहे, तर माधुरी रुपालीची कोण लागते?

45 / 100

खूपच, सुंदर शहर आहे हे, या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे?

46 / 100

तोरणमाळ हे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?

47 / 100

कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टी चे अगदी दक्षिणेकडील टोक होय?

48 / 100

ॲल्युमिनियम हे खनिज कोणत्या खनिजापासून बनविले जाते?

49 / 100

सांकेतिक भाषेत 5 = 13, 7 = 17, 9 = 30 तर 14 = ?

50 / 100

सांकेतिक भाषेत GIVE हा शब्द HJWF असा लिहितात तर PROUD हा शब्द कसा लिहाल ?

51 / 100

महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला?

52 / 100

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तांदूळ संशोधन केंद्र आहे?

53 / 100

हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कधी झाली?

54 / 100

तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?

55 / 100

खालीलपैकी? कोणती नदी अरबी समुद्र मध्ये जाऊन मिळते

56 / 100

स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण?

57 / 100

आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केले होते?

58 / 100

भारतामध्ये दत्तक वारस नामंजूर हे धोरण कोणी स्वीकारले होते?

59 / 100

" उनपदेव सुनपदेव ", ही गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत?

60 / 100

पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते?

61 / 100

...... ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा "मॅग्ना कार्टा" असे म्हटले जाते?

62 / 100

कमवा व शिका या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला?

63 / 100

कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आला?

64 / 100

भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले?

65 / 100

कोणत्या गव्हर्नर जनरल ने इनाम कमिशन 1828 रोजी नेमले?

66 / 100

चमचम हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?

67 / 100

" वाहने सावकाश चालवा.", या वाक्यातील सावकाश या शब्दाचा प्रकार सांगा.

68 / 100

जे शब्द क्रियापद बद्दल अधिक माहिती सांगता त्यांना काय म्हणतात?

69 / 100

मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली?

70 / 100

बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिले?

71 / 100

खालीलपैकी क्रिया विशेषण ओळखा.

72 / 100

विधेयक विस्ताराचे कार्य कोणती शब्दात करते?

73 / 100

खालीलपैकी रिती वाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते?

74 / 100

साखर देताना सुभाष हसला. या वाक्यातील देताना हा शब्द काय आहे?

75 / 100

"तो फार हळू बोलतो." क्रियाविशेषण ओळखा.

76 / 100

खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही.

77 / 100

पुढीलपैकी उभयविध  नसलेले क्रियापद  ओळखा?

78 / 100

'सांजावले', 'उजाडले', 'मळमळते' हे शब्द क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहेत?

79 / 100

क्रियाविशेषण अव्यय याचे मुख्य किती प्रकार पडतात?

80 / 100

खालीलपैकी कोणते क्रियाविशेषण नाही?

81 / 100

हा आंबा खाऊन टाक . या वाक्यातील 'टाक' हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ?

82 / 100

खालील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा___चेंडू सीमारेषेबाहेर जाऊन स्थिरावला.

83 / 100

झरा झुळझुळ वाहतो आहे. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

84 / 100

खालीलपैकी कोणत्या जातीला विकारी असे म्हणतात.

85 / 100

खालीलपैकी सकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते?

86 / 100

सर्वात लहान मूळ संख्या कोणती

87 / 100

5 ते 150 अंक मोजले असता आपण ते मोजताना किती वेळा 6 या अंकाला मोजतो ?

88 / 100

63426 या संख्येतील 6 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे ?

89 / 100

खालीलपैकी कोणत्या वाक्यांमधील क्रियापद संयुक्त क्रियापद आहे ?

90 / 100

शेतकरी शेतात काम करतात. ह्या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे ?

91 / 100

पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही?

92 / 100

45 ते 94 पर्यंत किती सम व विषम संख्या आहेत?

93 / 100

26 नंतर क्रमाने येणारी 5 विषम संख्या सांगा?

94 / 100

300 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया काढा?

95 / 100

21 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा?

96 / 100

भारताचे प्रमाण रेखावृत्त कोणते ?

97 / 100

भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत?

98 / 100

जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायव राज्यपाल म्हणून कोणाची निवड केली?

99 / 100

खालीलपैकी कोणती संख्या पूर्णवर्ग संख्या असू शकत नाही?

100 / 100

22 ते 46 पर्यंतचा सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!