❤ टेस्ट game no. 17 (IMP mix)

सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने  अत्यंत महत्त्वाचे आहेत. ✅️

0
Created on By Tile

😍 टेस्ट game no. 17- (IMP MIX)

16 मार्क ची game आहे. फक्त चुकीला माफी नाही.

All quiz imp आहेत.

यातील चालुघडामोडी 100% परीक्षेला येणार म्हणजे येणार.

1 / 16

बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा दरवर्षी केव्हा साजरी केली जात असते?

2 / 16

T20 क्रिकेटमध्ये 10000 धावा काढणारा भारतीय दूसरा कर्णधार  कोण?

3 / 16

भारताने किती वर्षांनी थॉमस कप मिळवला?

4 / 16

भारताने कोणत्या देशाला हारवून थॉमस कप

मिळवला?

5 / 16

थॉमस कप हा किताब कोणत्या खेळाशी संबंधित

आहे?

6 / 16

भारताचे मूख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?

7 / 16

घटनेच्या कोणत्या कलमान्वये 'उच्च न्यायालय' स्थापन केले जाते ?

8 / 16

खालीलपैकी 'भरतपूर राष्ट्रीय उद्यान' कोणत्या राज्यात आहे?

9 / 16

महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास काय म्हणतात ?

10 / 16

'अरवली' या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते?

11 / 16

खालीलपैकी कोणता आत्मचरित्र हे नेल्सन मंडेला यांचे आहे?

12 / 16

खालीलपैकी 'सुधारक' हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते?

13 / 16

...हा संगणक विषाणू इंटरनेटमार्फत संगणकामध्ये शिरकाव करतो.

14 / 16

खालीलपैकी 'हॉर्स पॉवर' हे कशाचे एकक आहे?

15 / 16

सुर्यावर ऊर्जेची निर्मिती खालीलपैकी कशामुळे होते?

16 / 16

खालीलपैकी भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!